राज्य विधिमंडळाचे १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये अधिवेशन

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.

विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE