महिलांसाठी आरोग्य व स्वच्छता विषयक सुविधांना प्राधान्य : ना. अदिती तटकरे

मुंबई : चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

स्वच्छतागृहांचे देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी दिली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE