- जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश जारीं
मुंबई : वाशिम जिल्ह्याचे ३०६३ अपात्र बांगलादेशींना दिलेली बेकायदेशीर जन्म प्रमाणपतत्रे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी २५ मार्च २०२५ रोजीच्या आदेशानुसार रद्द ठरवली आहेत.
राज्यात विविध जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांचा उपस्थित झाल्यानंतर आणि त्या नंतर त्या संदर्भात तक्रारी झाल्या असता विविध ठिकाणच्या अशा प्रकरणांची चौकशी त्या त्या ठिकाणी सुरू झाली आहे.


याच पार्श्वभूमीवर वाशिमच्या जिल्हा दंडाधिकारी यांनी यांनी थोडी थोडकी नाही तर बांगलादेशी नागरिकांना देण्यात आलेली तब्बल तीन हजार 63 बोगस जन्म प्रमाणपत्र आदेश क्रमांक २९९ द्वारे रद्द केले आहेत.
हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | रत्नागिरी ते उरणच्या जेएनपीटी बंदरात कंटेनर मालवाहतूक सेवा
