रत्नागिरीत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

रत्नागिरी : रत्नागिरी शहर परिसरात मंगळवारी दुपारी २. १५ वाजण्याच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दुपारनंतर वातावरण पूर्णपणे ढगाळ तसेच पावसाळी बनले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मागील काही दिवसांपासून बिगर हंगामी पाऊस अधूनमधून हजेरी लावत होता. मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत लख्ख होऊन पडलेले असतानाच मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास वातावरण पूर्णपणे बदलून मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला. पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE