दापोली-खेड मार्गावर अपघातात १ जण ठार तर ६ जण जखमी

दापोली – खेड मार्गावर कुंभवे नजीक साखरपुड्यासाठी जाणाऱ्या कारला अपघात होऊन त्यात १ जण ठार तर ६ जण जखमी झाले.

अपघातग्रस्त कारमधील मंडळी साखरपुड्यासाठी गावाहून जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE