https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

शिक्षण

रत्नागिरीतील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची पैसा फंडच्या कलादालनाला भेट

कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले कलाविषयक उपक्रमांबाबत घेतली माहिती संगमेश्वर : रत्नागिरी येथील गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल संचलित बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाच्या इयत्ता सातवी मधील २९ विद्यार्थ्यांनी आज

देवरूखमध्ये ४ ते ९ नोव्हेंबरपर्यंत लाईफगार्ड सर्टिफिकेट कोर्सचे मोफत आयोजन

देवरूख : कौशल्य विकास भारत सरकारतर्फे ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथे लाईफ गार्ड सर्टिफिकेट कोर्सचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीची सुट्टी योग्य मार्गाने उपयोगात यावी, या हेतूने देवरूख शहरातील खालची

देवरुखच्या सौरव धाडवेची जयपूरमधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी निवड

देवरुख (सुरेश सप्रे) : छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स क्लब (CSSC HOCKEY) चा गुणवान हॉकी खेळाडू सौरव धाडवे याची जयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेच्या पश्चिम विभागीय लीग स्पर्धेत निवड झाली आहे.जळगावच्या

वीर वाजेकर महाविद्यालयाची “मतदार जागृती अभियान रॅली

उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : २६ ऑक्टोबर २०२४ रोजी वीर वाजेकर फुंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना,सांस्कृतिक विभाग,विद्यार्थी परिषद व डी. एल.एल.ई. विभागाच्या वतीने,जसखार, करळ व सोनारी गावातून रॅली काढण्यात आली. उरण तहसील कार्यालय व

कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राजेश क्षीरसागर

रत्नागिरी येथे होते माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत रत्नागिरी : राज्य शिक्षण संचालनालय (योजना) चे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.त्यांनी रत्नागिरी येथे

वीर वाजेकर ए.एस.सी.कॉलेजची ‘सुवर्णपदकाला’ गवसणी

मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक स्पर्धा उरण (विठ्ठल ममताबादे ) : मुंबई विद्यापीठांतर्गत एथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई येथे दि.१६ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडल्या.रयत शिक्षण

अनिकेत लोहिया सामाजिक तर शिवाजी माने यांना विज्ञान नवनिर्माण गौरव पुरस्कार जाहीर

रत्नागिरी येथे २६ ऑक्टोबर रोजी पुरस्कार प्रदान कार्यक्रम संगमेश्वर दि. २० :  नवनिर्माण शिक्षण संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष. कोकणात सुरु झालेल्या अनवाणी पायाच्या महाविद्यालयाचा हा पाव शतकाचा प्रवास या निमित्ताने येत्या वर्षापासून

सिंधुदुर्गचे सुपुत्र ॲड. पृथ्वीराज रावराणे यांना लंडनच्या विद्यापिठाकडून एलएलएम पदवी

रत्नागिरी : सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या ॲड. पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांनी एलएलबीची पदवी प्राप्त केल्यानंतर लंडन येथील वेस्ट मिनस्टर विद्यापिठात कायद्याच्या उच्च पदवी (एलएल.एम) साठी प्रवेश मिळविला होता. त्यांनी लंडन येथे जाऊन तेथील

रत्नागिरी येथे सरपंच ग्रामसेवकांचे ग्राम स्व-निधी प्रशिक्षण

मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे यशोदा, पुणे व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाकडून आयोजन रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे दिनांक 15 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत यशदा, पुणे मार्फत सरपंच आणि ग्रामसेवक

महावाचन चळवळ ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सशक्त अभियान : माधव अंकलगे

संगमेश्वर : जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत पंचायत समिती संगमेश्वरच्या सांगवे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवधामापूर सप्रेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठधामापूर या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण