Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

करियर

कृषिची कोणतीही पदवी नसलेल्या बेनीतील शेतकऱ्याने तयार केली तब्बल दहा लाख हापूस, काजूसह फणसाची कलमे!

लांजा तालुक्यात रोपवाटिका व्यवसायात निर्माण केले नाव लांजा : कोणतीही कृषी पदवी नसताना केवळ अनुभव, जिद्द मेहनत चिकाटी जोरावर लांजा तालुक्यातील बेनी खुर्द येथील विनोद सदाशिव राऊत या शेतकऱ्याने हापूस आंबा, काजूसह फणसाची कलम बांधणी करून

जिद्द-चिकाटीला सलाम !! लांजातील लोकशाहीर विकास लांबोरे ४० व्या वर्षी उत्तीर्ण झाले एमपीएससी!

लांजा : जिद्द, चिकाटी आणि इच्छा असल्यास मार्ग सापडतो. प्रसिद्ध लोकशाहीर, गीतकार लांजा तालुक्यातील केळबे गावचे सुपुत्र विकास सखाराम लांबोरे हे 40 व्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले असून आता ते महसूल विभागात

राजापूरचे सुपुत्र डॉ. अनिल राघव यांची इस्रोच्या प्रोजेक्ट सिलेक्शन कमिटीवर नियुक्ती

लांजा :  नेरके. ता. राजापूर गावचे.मूळ रहिवासी डॉ. अनिल राघव यांची इस्रोच्या प्रोजेक्ट सिलेक्शन कमिटीवर नेमणूक झाली आहे. ते भारतातील सर्व विद्यापीठातून एकमेव  निवडले गेले आहेत. डॉ. अनिल राघव हे भारतासाठी इस्रोच्या माध्यमातून 2035…

प्रशिक्षणामधील ज्ञानाचा उपयोग करून मत्स्य शेतीमध्ये उतरावे : जीवन सावंत

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे ‘निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी आणि मत्स्य संवर्धन’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. १२ ते १४ मार्च, २०२४ या

एमपीएससी परीक्षेद्वारे लांजाची सुकन्या अधिकारी पदावर!

संगणक अभियंता अधिकारी -२ पटकावला राज्यात पाचवा क्रमांक लांजा : राज्य सेवा स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून महाराष्ट नगर परिषदेमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत तळवडे येथील कु. निवेदिता नंदकुमार आंबेकर हिने संगणक

खेलो इंडिया महाराष्ट्र राज्य महिला तायक्वॉंदो संघाच्या प्रशिक्षकपदी लांजातील तेजस्विनी आचरेकर यांची…

रत्नागिरी : खेलो इंडिया,तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स भारत सरकार यांच्या मान्यतेने व पाँडिचेरी तायक्वॉंदो स्पोर्टस् असोसिएशन आयोजित पाहिली खेलो इंडिया महिला लीग फेज (3)2023-24,दिनांक 27

कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळावा २४ व २५ फेब्रुवारी रोजी

बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची सूवर्णसंधी विविध कंपन्यांनी रिक्त पदांची माहिती द्यावी तर बेरोजगार युवक-युवतींनी नोंदणी करावी-अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे ठाणे, दि.15(जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून

रत्नागिरीतील बहुतांश डॉक्टर फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी; मराठी माध्यमातून शिकूनही यशाला गवसणी!

दि न्यू एज्युकेशन सोसायटी तर्फे पाच भावी डॉक्टरांचा सन्मान रत्नागिरी : रत्नागिरीतील बहुतांश डॉक्टरांचे शालेय शिक्षण हे फाटक हायस्कूलमध्ये झाले, ही अभिमानाची बाब आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकूनही डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, सीए

दिवाळीच्या सुट्टीत गौरांग कुवेसकरने साकारला सुंदर किल्ला!

संगमेश्वर : ज्ञानदीप विद्यालय बोरजमध्ये पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या गौरांग कुवेसकर या विद्यार्थ्याने दिवाळीच्या सुट्टीत सुंदर किल्ला साकारला आहे. गेली पाच वर्षे तो दिवाळी सुट्टीत किल्ला बनविण्याचा आपला छंद जोपासत आहे. गौरांग हा

रत्नागिरीत मत्स्यालय व्यवस्थापनावर प्रशिक्षण कार्यक्रम

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांचा उपक्रम महाराषष्ट्रासह इतर राज्यातूनही प्रशिक्षणार्थींचा सहभाग रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव रत्नागिरी येथे असलेल्या सागरी