Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरीत पत्रकारांसाठी जिल्हा रुग्णालय येथे बुस्टर डोस

0 17

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे पत्रकारांसाठी कोविशिल्ड लसीचा बूस्टर डोस 20 जून 2022 रोजी व कोवॅक्सिन लसीचा बूस्टर डोस 25 जून 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजता या कालावधीत दिला जाईल. तरी सर्व पत्रकारांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी यांनी कळविले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.