रत्नागिरी :येथील जिल्हाधिकारी कार्यालयात थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनीही यावेळी अभिवादन केले.
