Konkan Railway | वांद्रे-मडगाव नवीन द्विसाप्ताहिक रेल्वे गाडीचे रत्नागिरीतही स्वागत

रत्नागिरी : वांद्रे-मडगाव या द्विसाप्ताहिक गाडीच्या उद्घाटनपर फेरीचे रत्नागिरी रेल्वे गुरवारी रात्री स्थानक जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी कोकण रेल्वेचे क्षेत्रीय वाहतूक तथा वाणिज्य व्यवस्थापक श्री. शैलेश आंबर्डेकर, राजेश नाईक, जनसंपर्क अधिकारी श्री. सचिन देसाई, रत्नागिरी स्टेशन अधीक्षक श्री. रॉय तसेच इतर रेल्वे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई बोरिवली स्थानकावर गुरुवारी दुपारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखविला त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर वसई रोड भिवंडी रोड चिपळूण येथे या गाडीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी या गाडीचे लोको पायलट यांना पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE