Ultimate magazine theme for WordPress.

नाचणे येथे १५ व १६ मे रोजी मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्प

रत्नागिरी : ३ ते१२ वयोगटातील मुलांसाठी विनामूल्य समर कॅम्प नाचणे ग्रामपंचायत व जि.प. पू. प्राथमिक विद्यामंदिर नाचणे नं १ यांचेवतीने  नाचणे येथे विनामूल्य समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचंड प्रतिसादानंतर सलग तिसऱ्या वर्षी या

जिल्ह्यातील पावणे तेरा हजार निरक्षर झाले साक्षर!

नवभारत साक्षरता उपक्रम अंतर्गत पुसला निरक्षरतेचा कलंक रत्नागिरी दि.13 नवभारत साक्षरता उपक्रमाचे जिल्ह्याला चांगले यश मिळाले असून, जिल्ह्यातील पावणेतेरा हजार निरक्षरांनी असाक्षरतेचा कलंक पुसला आहे. महाराष्ट्रात ९२.६८ टक्के उत्तीर्ण,

आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार!

उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे )  : उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत दद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे दि.६ में २०२३ रोजी श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झालीहोती. ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील या समाजकंटकाने

कोकणातील तरुणांना रोजगार मिळावा ही सत्ताधारी नेत्यांची मानसिकता नाही : सुहास खंडागळे

कोकणच्या हिताचे धोरण राबवण्यास कोकणातील सत्ताधारी नेते अपयशी असल्याचा आरोप रत्नागिरी : मागील दोन वर्षात कोकणाला दोन- दोन उद्योगमंत्री मिळाले तरीही येथे तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होत नसेल तर येथील जनतेच्या हिताचे धोरण राबवण्याची

युवा चित्रकार सिद्धांत चव्हाण यांच्या चित्रांचे रत्नागिरीत प्रदर्शन

संगमेश्वर दि. १२ ( प्रतिनिधी ): रत्नागिरी येथील युवा चित्रकार सिद्धांत दीपक चव्हाण यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन डॉ. प्रत्युष चौधरी यांच्या प्रज्योत आर्ट गॅलरीत आजपासून दि. १८ मे पर्यंत भरविण्यात आले आहे. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील

सुदेश पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची सदिच्छा भेट

उरण दि १२ (विठ्ठल ममताबादे ) : जालना जिल्ह्याचे लोकसभेचे उमेदवार खासदार केंद्रीय रेल्वेमंत्री व खनिज आणि कोळसा मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपा संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना रायगड जिल्हा सरचिटणीस सुदेश पाटील यांनी

जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराजांच्या प्रेरणेतून औरंगाबादला ५५ वे मरणोत्तर देहदान

औरंगाबाद : येथील सिडकोतील रंजन वन हौसिंग सोसायटी, प्लॉट ३८ मधील गुलाबराव बाबुराव चव्हाण (वय ७८ ) यांचे काल शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. नातेवाईकांतर्फे त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. राज्यात जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज…

आरवलीच्या श्री देव आदित्य नारायण देवस्थानच्या उत्सवात उलगडणार संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या…

आरवली : ज्येष्ठ शास्त्रीय गायक संगीत भूषण पंडित रामभाऊ मराठे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष. रामभाऊ मराठे आणि माखजन पंचक्रोशी यांच अत्यंत जिव्हाळ्याच नातं होतं.मूळच्या कळंबूशी गावचे असणारे पंडित राम मराठे यांचे आरवली गावाशी विशेष संबंध होते.

Konkan Railway | सोमवारच्या मुंबई- मंगळूरु एक्सप्रेसला लागणार तब्बल दीड तास ‘ब्रेक’

कोकण रेल्वे मार्गावर १४ रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू दरम्यान दररोज धावणारी सुपरफास्ट गाडी मंगळवार दि. १४ मे २०२४ रोजी कोकण रेल्वे मार्गावर धावत असताना दीड तास विलंबाने

कोकण रेल्वे मार्गावरील दोन्ही गाड्यांचे विस्टाडोम कोच सुसाट!

'विस्टाडोम’मुळे रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या मुंबई सीएसटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस (12051/12052) तसेच मुंबई सीएसटी - मडगाव (22119/22120) तेजस एक्स्प्रेसला