https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

बांगलादेशी नागरिकाला बनावट जन्मप्रमाणपत्र; शिरगावच्या तत्कालीन ग्रामसेवकाचे निलंबन

बांगलादेशी/रोहिंग्या घुसखोरांना मालेगावात जन्म दाखला देऊन घोटाळा झाल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच दि. ८ जानेवारी रोजी एसआयटी गठीत केली आहे. असाच प्रकार रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची अधिसूचना महाराष्ट्राला प्राप्त

रत्नागिरी : राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची अधिसूचना बुधवारी प्राप्त झाली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करण्यात आला होता.मात्र, त्याची अद्याप

महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’

गतीमान आणि पारदर्शी कारभारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा निर्णय मुंबई, दि. ७ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर

सदस्य नोंदणीसाठी भाजपाचे १० जानेवारीला ‘घर चलो अभियान’ : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या सुरु असलेल्या संघटन पर्वा अंतर्गत 10 जानेवारी रोजी प्राथमिक सदस्य नोंदणीसाठी घर चलो अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात पक्षाचे सर्व मंत्री, पंचायती पासून पार्लमेंट पर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व

रत्नागिरी जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत स्वरा साखळकर हिचा ठसा

रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर यांनी आयोजित केलेली जिल्हास्तरीय खुली तायक्वांदो स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टच्या स्वराज कदमच्या ‘नवगुंजा’ शिल्पाची निवड

आर्ट सोसायटी ऑफ इंडिया'ची स्पर्धा संगमेश्वर : आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मुंबई या संस्थे तर्फे घेण्यात येणाऱ्या १०७ व्या ऑल इंडिया आर्ट स्पर्धेत सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या स्वराज कदम याने बाजी मारली आहे. राज्य कला प्रदर्शनात सह्याद्री कला

प्रद्योत आर्ट गॅलरीत डॉ. प्रत्युष चौधरी, सिद्धांत चव्हाण यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन

आजपासून ११ जानेवारीपर्यंत प्रदर्शन पाहता येणार संगमेश्वर : रत्नागिरी येथील डॉ. प्रत्युष चौधरी आणि युवा चित्रकार सिद्धांत दीपक चव्हाण यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन डॉ. प्रत्युष चौधरी यांच्या प्रद्योत आर्ट गॅलरीत दि. ५ जानेवारी ते

कोकण रेल्वेची वाहतूक तीन तासानंतर पूर्वपदावर

रत्नागिरी : विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाडामुळे शनिवारी दुपारी विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक तीन तासांच्या प्रयत्नानंतर पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. शनिवारच्या या घटनेमुळे दिल्लीच्या दिशेने धावणाऱ्या त्रिवेंद्रम ते निजामुद्दीन

Vande Bharat Express | वंदे भारत स्लीपर ट्रेन १८० कि.मी.च्या वेगाने धावली!

प्रत्यक्ष रुळावर धावण्यासाठी स्लीपर वंदे भारत सज्ज मुंबई : हाय स्पीड वंदेभारत स्लीपर ट्रेन लवकरच प्रत्यक्ष मार्गावर धावणार आहे. या उच्च वेगाच्या तसेच अत्याधुनिक सुविधांनी सज्ज तसेच भारतीय बनावटीच्या ट्रेनचे वेग चाचणी यशस्वी झाली आहे.

Konkan Railway | अहमदाबाद-थिवी विशेष गाडीच्या फेऱ्या वाढविल्या

रत्नागिरी : गुजरातमधील अहमदाबाद ते गोव्यातील थीवीदरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. या मार्गावरील पर्यटकांची संख्या वाढल्याने रेल्वेने या गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद ते थिवी मार्गावर