चिपळूण : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह तसेच पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई-गोवा महामार्गावर स्थापन करण्यात आलेल्या चिपळूण कळंबस्ते येथील मदत केंद्रांना भेट देऊन गणेशोत्सवासाठी करण्यात आलेल्या ससज्जतेचा आढावा घेतला.
यावेळी गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत करुन त्यांची विचारपूस केली.