https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

ब्रेकिंग

मडगाव-मुंबई विशेष गाडी शुक्रवारी धावणार!

कणकवली, रत्नागिरी, चिपळूणला थांबे रत्नागिरी : दिवाळी सणातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गे मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी वनवे स्पेशल गाडी दिनांक १ नोव्हेंबर 2024 रोजी धावणार आहे. या

दृष्टीहीन अजय, सागरचे रेस अक्रॉस इंडिया सायकल स्पर्धेत दिव्य यश

काश्मिर ते कन्याकुमारी ३७५८ कि.मी अंतर सायकलने ९ दिवसात पूर्ण रत्नागिरी : दृष्टीहीन दिव्यांग सागर बोडके नाशिक आणि अजय लालवानी मुंबई या दोघांनी रेस ॲक्रॉस इंडिया सायकल स्पर्धेत सहभागी होऊन चार पायलट रायडर्स उल्हास कुलकर्णी नाशिक,

निवडणूक आयोगाकडून एक्झिट पोलला १३ ते २० नोव्हेंबरपर्यंत बंदी

रत्नागिरी दि. २५ : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज (एक्झीट पोल) 13 नोव्हेंबर रोजी सकाळ 7 पासून ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वा. या कालवधीत प्रसार माध्यमांवर प्रसारित

राजापूरमध्ये गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई गोवा बनावटीच्या मद्यासह कोटीचा मुद्देमाल जप्त तर अवैध देशी / विदेशी मद्यासह ४ लाखचा मुद्देमाल जप्त रत्नागिरी, दि. २३ :  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर

देवरुख-साखरपा मार्गावर वाहनाची धडक बसून बिबट्याचा जागीच मृत्यू

देवरूख( सुरेश सप्रे ) : देवरूख-साखरपा या राज्य मार्गावर देवरूख येथिल कांजीवरा परिसरातील रमाकांत साडविलकर यांच्या घरासमोर पहाटे ५.३० ते६.००चे दरम्यान बिबट्या मृत्यू अवस्थेत सापडला. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा बिबट्या मृत झाल्याचा

चिपळूण-संगमेश्वरमधून महायुतीकडून शेखर निकम यांना उमेदवारी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदार शेखर निकम यांना केला ए. बी. फॉर्म बहाल देवरूख (सुरेश सप्रे) : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार शेखर निकम यांना पक्षाचा ए. ब. फॉर्म राष्ट्रवादी

महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून ‘कोकण रत्न’ शिबिर ५ नोव्हेंबरपासून

रत्नागिरी, दि.२१ : महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ५ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण रत्न’ हे मेनू शिबिर होत आहे, अशी माहिती कमांडींग ऑफीसर कमांडर के. राजेश कुमार यांनी

छत्तीसगडमधील अ. भा. वन विभाग  क्रीडा स्पर्धेत लांजा तालुक्याला दोन पदके  

खेडमधील रोहिणी पाटील यांचीही तीन पदकांची कमाई लांजा : अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धेत लांजा येथील वनरक्षक आणि राजापुर सुकन्या श्रावणी प्रकाश पवार यांनी ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात दोन ब्राँझ पदकाची कमाई करत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. खेड

सिंधुदुर्गचे सुपुत्र ॲड. पृथ्वीराज रावराणे यांना लंडनच्या विद्यापिठाकडून एलएलएम पदवी

रत्नागिरी : सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेल्या ॲड. पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांनी एलएलबीची पदवी प्राप्त केल्यानंतर लंडन येथील वेस्ट मिनस्टर विद्यापिठात कायद्याच्या उच्च पदवी (एलएल.एम) साठी प्रवेश मिळविला होता. त्यांनी लंडन येथे जाऊन तेथील

कामगार नेते महेंद्र घरत यांची जागतिक भरारी!

ITF या जागतिक संघटनेवर एक्सिक्यूटिव्ह बोर्ड मेंबर पदी निवड उत्तर आफ्रिकेतील अधिवेशनात झाली निवडीची घोषणा उरण दि १५ (विठ्ठल ममताबादे ) : जगातील १६० देश सभासद असलेल्या इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF ) लंडन या