https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

देश-विदेश

व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला १६.५० रुपयांनी महाग

घरगुती गॅसच्या दरात मात्र कोणताही बदल नाही नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत तत्काळ प्रभावाने वाढ केली आहे. नवीन महिन्याच्या प्रारंभी म्हणजेच १ डिसेंबर २०२४ पासून १९ किलोच्या व्यावसायिक

महायुती सरकारचा ५ डिसेंबरला शपथविधी सोहळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. दि. 5 डिसेंबर 2024 रोजी सरकारचा शपथग्रहण सोहळा होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रो सफर!

रत्नागिरी : शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवकाशाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे, तसेच अवकाश संशोधनाची गोडी लागावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना इस्रोची सफर घडवण्यात आली. प्रशालेतील

‘मिशन अयोध्या’

'राम मंदिर स्थापनेनंतर राम जन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट! मुंबई, (मनोरंजन प्रतिनिधी) : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामलल्लाच्या

‘जीटीआय’मधील ऑपरेटर्सना तब्बल १९००० रुपये वेतनवाढ

कामगार नेते महेंद्रशेठ घरत व मनोहरशेठ भोईर यांची यशस्वी मध्यस्थी उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे ) : JNPT मधील एक महत्वाचे बंदर म्हणजे GTI (APMT) या बंदरामध्ये काम करणारे RTGC ऑपरेटर्स हे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु

रत्नागिरी येथे ९ डिसेंबर रोजी विभागीय डाक अदालत

५ डिसेंबरपर्यंत तक्रार पाठविण्याचे आवाहन रत्नागिरी : अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, द्वारा 09 डिसेंबर 2024 रोजी अधिक्षक डाकघर, रत्नागिरी यांचे कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी येथे दुपारी 3 वाजता विभागीय स्तरावरील डाक

हरियाणामधील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या दोन खेळाडूंची निवड

रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने आयोजित हरियाणा तायक्वांदो असोसिएशन यांच्यावतीने दि. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत पंचकुला स्टेडियम हरियाणा येथे राष्ट्रीय सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या

नव्या सरकार स्थापनेच्या  घडामोडीना वेग ; नवनियुक्त आमदारांची यादी राज्यपालांना सादर

मुंबई: निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन विधानसभा निवडणूक निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या

नेत्रावती एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी!

मुंबईतील ‘मेगाब्लॉक’मुळे नेत्रावती एक्सप्रेस पनवेलपर्यंतच धावणार ! रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या हद्दीत ठाणे तसेच दिव रेल्वे स्थानकादरम्यान टीडब्लूएस पाईंट बदलण्याच्या कामासाठी घेणात येणार्‍या मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणारी

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी थेट मार्केटिंगवर मोफत कार्यशाळा

रत्नागिरी : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषि महाविदद्यालय मांडकी – पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील शेतकयांसाठी सर्व प्रकारच्या