https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

साहित्य-संस्कृती -कला

उलवे नोड येथे भव्य नवरात्रोत्सवाचे आयोजन

लाईव्ह दांडिया नाईट्स आणि भरघोस बक्षिसांची लयलूट कामगारनेते महेंद्र घरत यांच्यावतीने दिमाखदार आयोजन उरण (विठ्ठल ममताबादे) : हिंदू धर्मातील पवित्र सण शारदीय नवरात्रौत्सव सुरू होत आहे. नवरात्रौत्सव आणि दांडिया रास गरबा हे एक स्वतंत्र

रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवतीचा नवरात्रोत्सव उद्यापासून

रत्नागिरी : महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्री देवी भगवती मंदिर, रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी येथे दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्रौत्सव गुरुवार दि. 3 ऑक्टोबरपासून साजरा होणार आहे. गुरुवार, दि. 03/10/2024 रोजी आश्विन शु प्रतिपदा सकाळी 12 वाजता

युनायटेड गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विद्याव्रत संस्कार समारंभ!

संगमेश्वर दि. ३० : विद्याव्रत म्हणजे मुलांना "आम्ही सतत अभ्यास करत राहू, शिकत राहू,त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणू" असं लक्षात आणून देणारा , जाणीव करून देणारा हा महत्त्वाचा संस्कार कार्यक्रम. पौराणिक काळात मुलं ज्यावेळी गुरुगृही

इंडिया बूक ऑफ रेकॉर्डने घेतली जे. डी. पराडकर यांच्या लेखनाची दखल

कोकण या एकाच विषयावर सलग आठ पुस्तकं पुणे येथील चपराक प्रकाशनची निर्मिती संगमेश्वर दि. २७ : एक लेखक , एक विषय आणि एकच प्रकाशक मिळून सलग आठ पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या पुणे येथील चपराक प्रकाशन आणि संपादक घनश्याम पाटील यांनी प्रकाशित

कोकणातील ग्रामदैवतांविषयी माहिती पाठविण्याचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरीतून गेली आठ वर्षे प्रसिद्ध होणाऱ्या कोकण मीडियाच्या यावर्षीच्या दिवाळी विशेषांकासाठी कोकणातील ग्रामदैवते हा विषय निवडण्यात आला आहे. त्याकरिता लेख आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून माहिती आणि चित्रे

महाविद्यालयीन मुलींकरिता बनवलेल्या बागेत राजू मुंबईकर यांच्या माध्यमातून बसविण्यात आले…

उरण (विठ्ठल ममताबादे ) : समाजसेवी व्यक्तिमत्व राजू मुंबईकर यांच्या प्रयत्नातून महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल या कॉलेज मधील खास मुलींकरिता ( विद्यार्थीनी करिता ) बनविण्यात आलेल्या बागेत ( गार्डन मध्ये )गाय ,वासरू या

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांचा आ. शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डेचे माजी विद्यार्थी संगमेश्वर दि. २१ : कोकणातील अग्रगण्य सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट -सावर्डे हे चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्व क्षेत्रात सर्वांगिण विकास कसा होईल या साठी सतत

उरणमधील गणेशोत्सवात जेजुरीचा देखावा भाविकांसाठी ठरला आकर्षण

उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे )दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वादन एक कलाचा राजा या सामाजिक संघटनेतर्फे साखर चौथीचा गणपती कामगार वसाहत (वाडी) उरण शहर, कामठा रोड येथे विराजमान झाला आहे. दरवर्षी येथे गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.याही

रत्नागिरीमध्ये ईद ए मिलाद उत्साहात साजरी

रत्नागिरी : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद म्हणून साजरा केला जातो. ईद ए मिलाद चे औचित्य साधून दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे जुलूस रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही जुलूस रॅली अतिशय शिस्तबद्ध

कोकणात गौरी गणपतीचे उत्साहात विसर्जन

रत्नागिरी : भक्तांच्या घरी पाच दिवसांच्या मुक्कामात पाहुणचार घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी गौरी गणपतीचे अत्यंत उत्साही वातावरण विसर्जन करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत काही ठिकाणी विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. शनिवार दिनांक 7