Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

कृषी

लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय इमारतीचे मॉडेल इतरांसाठी आदर्शवत : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि. १३ : लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय इमारतीचे मॉडेल हा इतरांसाठी आदर्शवत ठरेल. या दवाखान्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. राज्यस्तरीय पशुवैद्यकीय

गुजरातमधील निशीइंडो फूड्सच्या संचालकांची रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला भेट

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयास निशीइंडो फूड्स चे संचालक श्री. दीपक चौधरी तसेच श्री. अजित गायकवाड, (Insolvancy Professional), मत्स्य महाविद्यालय, पेठकिल्ला, रत्नागिरी च्या प्रथम बॅचचे (१९८१-१९८४ बॅच) माजी विद्यार्थी

मत्स्य महाविद्यालयात राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन साजरा

रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालय, शिरगांव रत्नागिरी येथे राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन (१० जुलै) साजरा करण्यात आला. मत्स्य महाविद्यालयाने चार दिवसांपूर्वीच कोळंबी बीज संचयन केलेल्या महाविद्यालयाच्या आवारातील संवर्धन तलावावर कार्यक्रम आयोजित

नांदगाव येथे कृषिदुतांकडून शेतकऱ्यांना चारसूत्री भात लागवडीचे मार्गदर्शन

चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव साठी नांदगावमधील कृषीरत्न या संघाकडून चारसुत्री या भात लागवड प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले. योग्य नियोजन व व्यवस्थापन करून पिकाचे उत्पादन कसे

रत्नागिरी पंचायत समितीमार्फत तीन दिवसीय पशुसंवर्धन प्रशिक्षणाचे आयोजन

१५ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे पशुधन विकास अधिकाऱ्यांचे आवाहन रत्नागिरी, दि. ८ : पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष घटक योजना अनुसूचित जातीच्या लाभधारकांना पशुसंवर्धन विषयक 3 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार

कृषिची कोणतीही पदवी नसलेल्या बेनीतील शेतकऱ्याने तयार केली तब्बल दहा लाख हापूस, काजूसह फणसाची कलमे!

लांजा तालुक्यात रोपवाटिका व्यवसायात निर्माण केले नाव लांजा : कोणतीही कृषी पदवी नसताना केवळ अनुभव, जिद्द मेहनत चिकाटी जोरावर लांजा तालुक्यातील बेनी खुर्द येथील विनोद सदाशिव राऊत या शेतकऱ्याने हापूस आंबा, काजूसह फणसाची कलम बांधणी करून

फणसाचे नशीब फळफळणार!!

लांजातील फणस संशोधन केंद्राला विधानसभा अधिवेशनात मिळाली चालना ; आ. शेखर निकम यांनी मांडला ४० कोटींचा  प्रस्ताव लांजा : लांजातील फणस संशोधन केंद्राला रखडलेल्या प्रस्तावाला अखेर चालना मिळाली असून चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी

कृषिवृंद गटातर्फे कासे येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

गोविंदराव निकम महाविद्यालयातील कृषिदुतांचा उपक्रम माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजननजीक कासे येथे सावर्डे येथील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयातील कृषीवृंद गटातील कृषिदूतानी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले. यावेळी कृषिदूतांनी

बळीराजा संघाच्या कृषिदुतांकडून  माखजन येथे कृषी दिन कार्यक्रम

गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालया अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभ अंतर्गत उपक्रम आरवली : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालया अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभ तर्फे बळीराजा संघातील कृषी दुतांनी आदर्श मराठी शाळा माखजन येथे महाराष्ट्र कृषी

कुटरे येथे कृषीविश्व कृषिदूत संघातर्फे कृषिदिन उत्साहात साजरा

चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील ‘कृषिविश्व’ कृषिदूत संघातील ऋषिकेश क्षीरसागर, तुषार यादव, अनिकेत मस्के, संग्राम पाटील, सुमित सावंत, यश मगर, सुयश शिंदे, आदित्य शिरसाट, शुभम हराळे, अतुल निळे, नितीश वाली, संदेश डोमाळे,