Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

मनोरंजन

महाराष्ट्राची संस्कृती मराठी बाणाच्या माध्यमातून सातासमुद्रपार : पालकमंत्री उदय सामंत

जाखडी, नमन, गण, गवळण, भूपाळी, शेतकरी गीत, वारकरी दिंडी, वासुदेव धनगरी, ठाकर, कोळी, आगरी नृत्य कलाविष्कारांनी रत्नागिरीकर मंत्रमुग्ध रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक जाखडी लोककला त्याचबरोबर १५० कलावंताचा गीत, संगीत, मराठी सण उत्सव

शेतकरी कर्जमाफी यादीबाबत १५ फेब्रुवारीपर्यंत हरकती पाठवण्याची मुदत

रत्नागिरी, १०: जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना ३ महिन्याची व्याजमाफी सन २०१५-१६ या वर्षातील पीक कर्जाचे रुपांतरित कर्जावरील सन २०१५-१६ या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार

बहुचर्चित ‘लोकशाही’ चित्रपट ९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत लोकशाही चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीतांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. लोकशाही चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी

रत्नागिरीत २९ ते ३१ जानेवारी दरम्यान चाचा नेहरू बाल महोत्सव

रत्नागिरी, दि. 28 (जिमाका) : छत्रपती शिवाजी स्टेडीयम मारुती मंदिर येथे २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्याशासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये

विद्यार्थींनींनी सादर केले बहारदार लेझीम नृत्य !

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य; छोट्या मुलांचे मानवी मनोरे ठरले आकर्षण संगमेश्वर : शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थी कला - क्रिडा क्षेत्रातही चमकावेत यासाठी शाळास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. अशा स्पर्धातूनच क्रिडा नैपुण्य

दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेडमध्ये पारंपरिक वाद्यवादन कार्यक्रमात लांजातील तिघांची निवड

लांजा : दिल्ली येथे 26 जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारताच्या विविध भागांतील 100 हून अधिक महिलांच्या पारंपरिक वाद्य वादनाने सुरूवात होणार आहे. सुमारे १५०० महिला नर्तकींचा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर होणार…

स्वरांगी जाधव ‘मिस टिन नवी मुंबई २०२४’ ने सन्मानित!

उरण दि.२३ (विठ्ठल ममताबादे ) : डॉक्टर स्मायली पॉल मॅडम यांनी पहिल्या 'क्लासिक फॅशन फिएसस्टा' चे वाशी एक्जीबिशन सेंटर, नवी मुंबई येथे आयोजन केले होते. ह्यात एकूण २०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातून गेल्या एक महिन्यात अनेक राऊंडचे अडथळे

‘दिवा महोत्सव २०२३’ ला उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट

दिवा : शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या पुढाकाराने आणि धर्मवीर मित्र मंडळ आयोजित ‘दिवा महोत्सव - २०२३’ अत्यंत उत्साहात सुरू आहे. या महोत्सवाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सदिच्छा भेट दिली. दिवा महोत्सव 2023 ला

रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!

जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत '३७ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची 'पधारो म्हारे देस' अव्वल! गुरुकुल द डे स्कूलच्या ऋग्वेद आमडेकर आणि डीएव्ही पब्लिक स्कुलच्या(नवीन पनवेल)

‘जाऊबाई गावात’च्या चमूकडून खोपटे गावात महिलांच्या खेळांना उदंड प्रतिसाद

उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : खोपटे गावच्या माजी सरपंच भावना कैलास म्हात्रे यांनी खोपटे गावातील महिलांकरीता झी मराठी निर्मित "जाऊबाई गावात" या कार्यक्रमाच्या टिम कडून गंमतीशीर खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळामध्ये खोपटे गावातील