Browsing Category
स्थानिक
रत्नागिरीतील महागणपतीचे सवाद्य मिरवणुकीने विसर्जन
रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर भागात माघी गणेशोत्सवानिमित्त या वर्षापासून प्रथमच सुरू झालेल्या महागणपतीचे विसर्जन वाजत गाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीने करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविकांनी लाडक्या बाप्पाला!-->…
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे शनिवारी रत्नागिरीत
संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पहिला दौरा
रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. भाजपचे त्यांची रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती जबाबदारी घेतल्यानंतर हा!-->!-->!-->…
रत्नागिरी शहरात वाहतूक कोंडी
रत्नागिरी : शहरात सुरू असलेले मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण तसेच माघी गणेशोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकांमुळे वळवलेली वाहतूक यामुळे शुक्रवारी वाहतूक कोंडीचा वाहनधारक तसेच नागरिकांना सामना करावा लागला.
गेल्या काही!-->!-->!-->…
सावंतवाडी-मुंबई आणखी एक विशेष गाडी धावणार
रत्नागिरी : सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेसाठी कोकण रेल्वे मार्गे सावंवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान तिसरी विशेष गाडी शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या…
कोकणातील कृषी उत्पादने परदेशात न्यायला मदत करणार : रवींद्र प्रभुदेसाई
रत्नागिरी : कोकणात तयार झालेली कृषी प्रक्रियायुक्त उत्पादने जगाच्या बाजारपेठेत नेण्यासाठी पितांबरी उद्योग समूह मदत करील अशी ग्वाही पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी दिली.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे वाटूळ!-->!-->!-->…
आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर दोन विशेष गाड्या धावणार
रत्नागिरी : सिंधुदुर्गात आंगणेवाडीच्या यात्रेसाठी येणार्या भाविकांच्या सोयीसाठी मुंबईतील लो. टिळक टर्मिनसे ते सावंतवाडी दरम्यान दोन विशेष गाड्या रेल्वेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.
याबाबत कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लो.…
पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणार
चिपळूण : येथील चरित्र लेखक-पत्रकार आणि कोकण ‘पर्यावरण-पर्यटन’ क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांना नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘परिसंवाद वक्ते’ म्हणून निमंत्रण मिळाले आहे. भारत सरकारच्या!-->…
ना. नितेश राणे यांच्यावर भाजपकडून रत्नागिरीच्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी
रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने नवीन जबाबदारी सोपवताना रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री केले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक!-->…
कोकण रेल्वे झाली १०० टक्के ग्रीन रेल्वे!
इंधनाच्या खर्चात झाली वर्षाला १९० करोडची बचत : अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण गेल्या वर्षी पूर्ण झाल्याने कोकण रेल्वे ही देशात १०० टके ग्रीन रेल्वे झाल्याची!-->!-->!-->…
गुरुकुलमधील मुलांचे रोबोटिक्समध्ये घवघवीत यश
संगमेश्वर : डी.बी.जे.महाविद्यालय चिपळूण येथे संकल्पना ३:० विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी गणित आव्हान,चिपळूण यांच्यामार्फत विज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रदर्शन, पूल बांधणी, रोबो शर्यत व रोबोटिक्स बांधकाम स्पर्धा अशा स्पर्धांचे नुकतेच!-->…