Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

अर्थ घडामोडी

एसटीच्या एकूण ५ हजार डिझेल बसेस एलएनजीमध्ये बदलणार !

दरवर्षी महामंडळाची सुमारे २३४ कोटी रुपयांची होणार बचत रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण ५००० डिझेल गाड्यांचे येत्या तीन वर्षांमध्ये एलएनजी वाहनांमध्ये रुपांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात

निपॉन समूहासोबत महाराष्ट्रातील २० हजार युवकांना रोजगार देणारा सामंजस्य करार

मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि आर्सेलर मित्तल निपॉन समूह यांच्यात ४० हजार कोटींच्या सामंजस्य करार करण्यात आला आहे. निपॉन समूहासोबतच्या या कराराप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत राज्याचे उद्योग

Konkan Railway | खेड रेल्वे स्थानकातून लवकरच होणार कंटेनर वाहतूक

कंटेनर वाहतुकीच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले विविध विभाग आणि उद्योजकांचा व्यापारी मेळावा संपन्न मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर खेड स्थानकातून लवकरात लवकर कंटेनर वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेचा या वर्षातील १५ वा पगारवाढीचा करार ; ओल्ड मर्स्क कामगारांना…

उरण (विठ्ठल ममताबादे ) : कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटना ही कामगारांना न्याय देणारी रायगड व नवी मुंबई मधील एकमेव संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून सन २०२३ या वर्षातील १५ वा पगारवाढीचा

नव्या सहकार धोरणात सामाजिक-आर्थिक आयाम बदलण्याची क्षमता : सुरेश प्रभू

कोलकाता :- केंद्रीय मंत्रिमंडळानं सहकार मंत्रालय तयार केल्यानंतर आता राष्ट्रीय सहकार धोरणही तयार झालं आहे. या धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी या धोरणाची काय खासियत आहे हे सांगितलं आहे. विशेष म्हणजे देशाच्या जीडीपीवर

बँक ऑफ इंडियातर्फे महिला सन्मान योजना

बचत प्रमाणपत्र योजनेस प्रारंभ रत्नागिरी दि. ६ (जिमाका):  केंद्र सरकार पुरस्कृत “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023” या योजनेस बँक ऑफ इंडियाच्या (लिड बँक) सर्व शाखांमध्ये दि. 3 जुलैपासून  मुंबई येथे बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक श्री.

जीएसटीचे नियम १ मेपासून बदलणार

सात दिवसांच्या आत बिल अपलोड करावे लागणार नवी दिल्ली : जीएसटीएननुसार, १ मेपासून १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या सर्व व्यावसायिकांनी या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. नवीन नियमानुसार, १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेले व्यवसाय ७

मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. 21 : केंद्र सरकारच्या डिजिटल आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक

जीएसटी विभागाच्या कारवाईत १६१ कोटींच्या बनावट बिलाबाबत कंपनी मालकास अटक

मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाकडून बोगस बिलाद्वारे  शासनाच्या महसूल बुडविणाऱ्या विरोधात मोहीम सुरू आहे. याअंतर्गत 161 कोटी रूपयांच्या खोट्या बिलांद्वारे 29.01 कोटी रूपयांची चुकीची कर वजावट घेऊन शासनाचा

स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेचा ठेववृध्दी मास सुरु

रत्नागिरी : 24 वर्षांपेक्षा अधिक वर्षाची परंपरा असलेला स्वामी स्वरॠपानंद पतसंस्थेचा 20 जुन ते 20 जुलै हा ठेव वृद्धी सुरु होत असुन या निमित्ताने संस्थेने यामध्ये 12 ते 18 महिनेची मुदतीची स्वरॠपांजली ठेव योजनेमध्ये सर्वसाधारण 6.75 टक्के व