Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

महाराष्ट्र

Konkan Railway | पोरबंदर-कोचुवेली एक्सप्रेसला जादा डबा जोडणार!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या पोरबंदर ते कोचुवेली एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील सर्वच गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने

बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

रत्नागिरी, दि. २०: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) ची लेखी परीक्षा, माहिती तंत्रज्ञान (I.T.) व सामान्य ज्ञान (G.K.) या विषयाची ऑनलाईन परीक्षा ,माध्यमिक शालान्त

Konkan Railway : सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान २३ रोजी रेल्वेचा अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दिवशी मेगा ब्लॉक चालणार्‍या भागातून जाणार्‍या लांब पल्ल्याच्या दोन…

मराठा समाजाला आरक्षण; महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई, 20 फेब्रुवारी  : मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून एकमताने संमत करण्याचा राज्यातील महायुती सरकारने आज ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबद्दल मी मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे, …

शिव मावळ्यांनी साकारली मिठापासून ३९ x २४ फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी!

उरण दि २० (विठ्ठल ममताबादे ) : शिवरायांना मानवंदना म्हणून उरण तालुक्यातील पागोटे गावात शिव मावळ्यांनी मिठापासून ३९ x २४ फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारली आहे. या रांगोळीसाठी ५५० किलो मिठ, ५५ किलो रंग, आणि १२ तासांचा

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गुहागरमध्ये शिवरथ यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

छञपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी गुहागरसह शृंगारतळी बाजारपेठ दणाणली; गोपाळगड किल्ल्यावर फडकविला भगवा ध्वज गुहागर : छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय भवानी जय शिवाजी… अशा घोषणांनी गुहागर व शृंगारतळी परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी

मुंबई-मडगाव जनशताब्दीसह तेजस एक्सप्रेसच्या विस्टा डोम कोचना प्रतिसाद ; रेल्वेला कोट्यवधीचे उत्पन्न

रत्नागिरी : रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्सप्रेसला जोडलेल्या पर्यटनपूरक विस्टाडोम कोचना पर्यटक तसेच प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद लाभत आहे. या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत

कोमसापतर्फे द्रोणागिरी येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न

उरण दि १९ (विठ्ठल ममताबादे ) : युवा कवी, जेष्ठ कवी यांना योग्य व्यासपीठ मिळावे, नागरिकांना जनतेला कवितेची गोडी लागावी. कविता विषयी समाजात जनजागृती व्हावी, या अनुषंगाने तसेच मधुमन कट्ट्याच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे आयोजित उरणमधील महारक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

एकूण २१० रक्तदात्यांनी केले रक्तदान उरण दि १९ (विठ्ठल ममताबादे ) : अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीज,महाराष्ट्र तर्फे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज

मुंबई-रत्नागिरी प्रवासासाठी तिकीट कन्फर्म नाही? नो टेन्शन!! आज धावणार पूर्णपणे अनारक्षित गाडी!

रत्नागिरी : याआधी केवळ रविवारी जाहीर करण्यात आलेल्या चिपळूण ते पनवेल आणि पनवेल ते रत्नागिरी या गाडीच्या फेऱ्या रविवार प्रमाणे सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी देखील होणार आहेत. दिनांक ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीसाठी