https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

आरोग्य

आयएमए महाराष्ट्र स्टेट अवॉर्डने डॉ. तोरल शिंदे यांचा ठाणे येथे सन्मान

रत्नागिरी : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळत आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या डॉ. तोरल निलेश शिंदे यांना आयएमए महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड 2023 -24 देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. रत्नागिरीतील प्रसिद्ध

दापोलीत १० व १७ नोव्हेंबरला सायकल स्पर्धा

दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार १० आणि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी दापोली विंटर सायक्लोथॉन २०२४, सिझन ६ स्पर्धेचे आयोजन सोहनी

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधने रुग्णांसाठी वरदायी ठरतील : डॉ. ज्योती यादव

चिपळूणमध्ये डॉ. करण कररा यांच्या फिजिओथेरपी सेंटरचे उद्घाटन चिपळूण : फिजिओथेरपी ही अनेक रुग्णांसाठी अलीकडच्या काळात आवश्यक ठरत आहे. आरोग्याच्या नवनवीन समस्यांना सामोरे जाताना डॉ. करणकुमार कररा यांचं आधुनिक तंत्रज्ञान आणि साधने असलेलं

निवखोल शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी, दि.११  : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज निवखोल येथील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे फित कापून आज उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, सुदेश मयेकर, राजन शेट्ये,

रत्नागिरीत गरिबांसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण

कॅशलेस हॉस्पीटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगली सोय :  पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. 6 : कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आजारपण अंगावर काढतात. अशा सर्वसामान्य गरीबांना न्याय देणारे हॉस्पीटल

२३० निरंकारी भक्तांसह ग्रामस्थांचा मोफत नेत्र तपासणी-मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त…

नवीन शेवा उरण येथे शिबीर ; निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचा उपक्रम उरण दि २९(विठ्ठल ममताबादे ) : नेत्र तपासणी शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार दि. २९ सप्टेंबर

डिंगणी गुरववाडी प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

देवरूख : डिंगणी गुरववाडी प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील ग्रामीण भागातील रानभाज्यांचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणात

लांजा ग्रामीण रुग्णालय सांस्कृतिक भवन इमारतीत स्थलांतरित

लांजा : लांजा ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज आता आज गुरुवार 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी सांस्कृतिक भवन येथे या इमारती स्थलांतरित करण्यात आले आहे. बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग या इमारतीत सुरु झाला आहे. स्थलांतरित इमारतीचे फायर ऑडिट आणि

उलवे नोडमध्ये नागरी आरोग्य केंद्र सुरु करण्याची मनसेची मागणी

उरण दि १६ (विठ्ठल ममताबादे ) : उलवे नोडमध्ये नागरी आरोग्य सुरू करावे अशी मागणी नवनिर्माण सेनेकडून सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांकडून नागरिकांचे होणारे आर्थिक लोक थांबवण्यासाठी यासाठी मनसे कडून पाठपुरावा सुरू आहे.

रत्नागिरीत उभारणार संरक्षण संबंधित मोठा प्रकल्प

उद्योग विभाग व निबे कंपनीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार हजार कोटी गुंतवणुकीतून जिल्ह्यात होणार दीड हजार रोजगार निर्मिती रत्नागिरी, दि. १८ : उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत