https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

साय-टेक-हाय-टेक

रत्नागिरी जिल्ह्यासाठी नवजात शिशु रुग्णवाहिकेसह कर्करोग निदान युनिटचे लोकार्पण

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे बुधवारी नवजात शिशु रुग्णवाहिका, कर्करोग निदान उपकरणे व परिचारिका प्रशिक्षण वाहन लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ना उदय सामंत यांनी

चिपळूणचे आ. शेखर निकम यांचे पुत्र अनिरुद्ध निकम यांना ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाची उद्यानविद्या पदवी…

सावर्डे : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे  आमदार सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांचे सुपुत्र अनिरुद्ध निकम यांनी ऑस्ट्रेलिया ब्रिसबेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ क्विन्सलँड येथून मास्टर इन ॲग्रीकल्चर सायन्स इन द फिल्ड

जासई विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न

उरण, दि २९ (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस्थेच्या, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील जुनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई ता. उरण जि.रायगड या विद्यालयात रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन समृद्ध

रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रो सफर!

रत्नागिरी : शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवकाशाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे, तसेच अवकाश संशोधनाची गोडी लागावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना इस्रोची सफर घडवण्यात आली. प्रशालेतील

Konkan Railway | मुंबई-मंगळूरु सुपरफास्ट एक्सप्रेसलाही मिळणार नवीन एलएचबी डबे!

रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्नाटकमधील मंगळूरु जंक्शनपर्यंत धावणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसला देखील नवीन एलएचबी कोचेस मिळणार आहेत. दिनांक १ मार्च २०२५ पासून कोकण रेल्वेमार्गे दररोज धावणारी गाडी पारंपरिक रेकऐवजी

एसटीच्या चालक-वाहकांचे विश्रांतीगृह झाले ‘ठंडा ठंडा कूल कूल’

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाकडून चालक व वाहकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह खुले झाले आहे. मुंबई सेंट्रल येथील नूतनीकरण केलेल्या वातानुकुलित चालक - वाहक विश्रांतीगृहाचे उद्घाटन विधानसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी; सुखोईचे टेक ऑफ, लॅण्डींग यशस्वी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचं C-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या

MSERTC | ई शिवाई एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार !

रत्नागिरी : काळानुसार एसटीच्या गाड्यांनी देखील कात टाकण्यास सुरुवात केली आहे. पूर्वीच्या जुन्या 'लाल परी'च्या जागी नव्या स्वरूपातील बसेस रस्त्यावर धाऊ लागल्या आहेत. आता शिवाई प्रकारातील बसेस पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक श्रेणीमध्ये 'ई शिवाई'

पद्मश्री डॉ. शरद काळे ७ ऑक्टोबर रोजी साधणार रत्नागिरीकरांशी संवाद!

'शास्त्रज्ञ आपल्या भेटीला'अंतर्गत 'विज्ञान दृष्टी-विज्ञान संस्कार पर्यावरण आणि निसर्ग ऋण' या विषयावर मांडणार विचार रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या मनावर विज्ञान सृजनाचा संस्कार व्हावा व त्यानी स्वतः विज्ञान अभ्यासावे या उद्देशाने

चिपळूण रेल्वे स्थानकात ‘क्यूआर कोड’द्वारे तिकीट बुकिंग सेवा सुरु

चिपळूण : कोकण रेल्वेच्या मार्गावर आज चिपळूण स्थानकात प्रवाशांच्या सेवेसाठी एक नवे दालन खुले करण्यात आले. प्रवाशांसाठी एक्झिक्युटिव्ह लाऊंज व कॅशलेस तिकिटं बुकिंग सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आणि कोकण…