https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

कोकण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय वचनपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न रायगड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी

चोरगे अ‍ॅग्रो फार्ममध्ये मधुमक्षिका पालन ; पर्यावरण संवर्धनाचा एक मार्ग

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चोरगे अ‍ॅग्रो फार्मने कोकणातील पर्यावरण संवर्धन आणि कृषी क्षेत्रात एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. फार्मवर मधुमक्षिका पालन युनिटची यशस्वी स्थापना करण्यात आली असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना नवीन रोजगाराच्या

रत्नागिरीच्या सौम्या मुकादम, आर्य हरचकरची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड

ओरोस येथे झालेल्या विभागीय योगासन स्पर्धेत जीजीपीएसच्या विद्यार्थ्यांची बाजी रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे झालेल्या विभागीय शालेय योगासन स्पर्धेत यश मिळवत

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा’ यांच्या वतीने उरणमध्ये वृक्षारोपण

उरण (विठ्ठल ममताबादे ) : पर्यावरण विषयक जनजागृती करण्याच्या दृष्टीकोणातून व पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्याच्या अनुषंगाने रविवार दि ६ ऑक्टोबर २४ रोजी 'डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा' यांच्या वतीने उरण

Good News | वेंगुर्ल्याची शेफाली खांबकर बनली पहिली ‘गल्फ सुपर शेफ’

दुबईमध्ये भव्यदिव्य कार्यक्रमात  झाली घोषणा दुबई:-वेंगुर्ल्याच्या शेफाली खांबकर ला पहिली 'गल्फ सुपर शेफ' होण्याचा बहुमान मिळाला आहे. रविवारी संध्याकाळी दुबई मध्ये झालेल्या एका ग्रँड सोहळ्यात तीन हजार स्पर्धकांमधुन शेफाली खांबकर च्या

अरबी समुद्रालगत देशातल्या सर्वात मोठ्या शिवपुतळ्याचे लोकार्पण

ढोल, ताशे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजीत अन् महाराजांच्या जयघोषात लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते भव्य दिव्य कार्यक्रम रत्नागिरी, दि. 7  : ढोल, तासे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटक्यांची आतषबाजी,

‘शेवंता’च्या उपस्थितीने वाढवली पैठणीच्या खेळाची शोभा !

रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे खेळ पैठणीचा कार्यक्रमाचा आयोजन उरण दि ७ (विठ्ठल ममताबादे ) :  यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर व रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सौजन्याने आयोजित उलवे नोड येथील नवरात्र

लाडक्या बहिणींनो, खुशखबर!! बुधवारी जमा होणार खात्यात पैसे !

कितीही अडचणी आल्या तरी लाडकी बहीण योजना सुरु राहणारच : पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. ७ : कितीही अडचणी आल्या तरी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. ती सुरु राहणारच ! उलट पंधराशेचे २ हजार करण्याची जबाबदारी आम्ही

रत्नागिरीत गरिबांसाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण

कॅशलेस हॉस्पीटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगली सोय :  पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. 6 : कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून, ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आजारपण अंगावर काढतात. अशा सर्वसामान्य गरीबांना न्याय देणारे हॉस्पीटल

परतीच्या वादळी पावसाचा रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सुशोभीकरणाला फटका

रत्नागिरी : विजांच्या जोरदार कडकडाटासह रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामाला तडाखा बसला आहे. येत्या काही दिवसात राज्य सरकारच्या निधीमधून होत