Browsing Category
रेल्वे
Konkan Railway | गांधीधाम एक्सप्रेसही धावणार नव्या रंगरूपात!
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी नागरकोईल ते गांधीधाम ही साप्ताहिक एक्सप्रेस गाडी नव्या एल एच बी कोचसह धावताना दिसणार आहे. रेल्वेने जुने पारंपरिक डबे बदलून त्याऐवजी अत्याधुनिक श्रेणीतील एल एच बी डबे गाड्यांना जोडण्यात येत आहेत.!-->…
रत्नागिरी-राजापूर दरम्यान दिवा- सावंतवाडी एक्सप्रेसचे इंजिन बिघडले
जनशताब्दी, तेजस एक्सप्रेससह पाच गाड्यांना फटका
रत्नागिरी : दिवा ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचे इंजिन ननिवसर ते आडवली दरम्यान बिघडल्याने बुधवारी सायंकाळी मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या जनशताब्दी तसेच तेजस एक्सप्रेस या!-->!-->!-->!-->!-->…
मडगाव-मुंबई विशेष गाडी शुक्रवारी धावणार!
कणकवली, रत्नागिरी, चिपळूणला थांबे
रत्नागिरी : दिवाळी सणातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गे मडगाव जंक्शन ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी वनवे स्पेशल गाडी दिनांक १ नोव्हेंबर 2024 रोजी धावणार आहे.
या!-->!-->!-->!-->!-->…
खुशखबर!!! दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार दोन वन-वे स्पेशल गाड्या
मडगाव-बंगळुरू तसेच कारवार-बंगळुरू मार्गावर धावणार!
मडगाव : दीपावली सणातील गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर दोन वनवे स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. कारवार ते बंगळुरू तसेच बंगळुरू ते मडगाव या मार्गावर या विशेष गाड्या!-->!-->!-->…
‘सावंतवाडी दिवा’सह नेत्रावती एक्सप्रेसच्या वेळेत १ नोव्हेंबरपासून बदल
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा -सावंतवाडी एक्सप्रेस तसेच नेत्रावती एक्सप्रेसच्या वेळेत बदल होणार आहे. दिनांक १ नोव्हेंबर 2024 पासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक संपून या मार्गावरील गाड्या नियमित वेळापत्रकानुसार!-->…
मत्स्यगंधा एक्सप्रेसही आता धावणार अत्याधुनिक एलएचबी रेकसह!
१७ फेब्रुवारी २०२५ पासून होणार बदल
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू सेंट्रल ही दैनंदिन रेल्वे गाडी अत्याधुनिक एलएचबी रेकसह धावणार आहे. देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या जुन्या गाड्या बदलून त्या!-->!-->!-->…
रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण कामाचा बुधवारी लोकार्पण सोहळा
रत्नागिरी : राज्य सरकारच्या निधीतून करण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील सुशोभीकरण कामाचे लोकार्पण उद्या दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी नऊ!-->…
परतीच्या वादळी पावसाचा रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील सुशोभीकरणाला फटका
रत्नागिरी : विजांच्या जोरदार कडकडाटासह रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुशोभीकरणाच्या कामाला तडाखा बसला आहे. येत्या काही दिवसात राज्य सरकारच्या निधीमधून होत!-->…
कोकण रेल्वेचा दिल्लीत उत्कृष्ट कामगिरीसाठी गौरव
बेलापूर : दिल्ली येथे दिग्गजांच्या उपस्थितीत आयोजित एका कार्यक्रमात कोकण रेल्वेला पर्यावरण, सामाजिक तसेच गव्हर्नन्स क्षेत्रातील कामगिरीसाठी 'बेस्ट ईएसजी' महात्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिल्ली येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात!-->!-->!-->…
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर टाकाऊ स्पेअर पार्टपासून बनवला रोबोट!
रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा मूलमंत्र जपणाऱ्या कोकण रेल्वेने रत्नागिरी स्थानकावर टाकाऊ स्पेअर पार्टपासून रोबोट आणि आकर्षक लॅम्प बनवण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे.
स्वच्छता अभियानांतर्गत कोकण रेल्वेने विविध उपक्रम सर्व रेल्वे!-->!-->!-->!-->!-->…