Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

टुरिझम

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गे उद्या सकाळी धावणार चंदीगडसाठी स्पेशल ट्रेन!

मडगाव ते चंदिगड वन-वे स्पेशल उद्या सकाळी ९ वाजता मडगाव येथून सुटणार ! वातानुकूलित, स्लीपरसह जनरल डब्यांचाही समावेश रत्नागिरी : मडगाव ते चंदीगड अशी वन-वे स्पेशल ट्रेन उद्या दिनांक 12 जुलै 2024 रोजी सकाळी नऊ वाजता सुटणार आहे.

Konkan Railway | आजच्या वंदे भारत एक्सप्रेससह मंगळूरु-मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसही रद्द

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर बुधवारी पेडणे येथील बोगद्यात पाणी येऊन विस्कळीत झालेले रेल्वेचे वेळापत्रक हळूहळू सुरळीत होत आहे. मडगाव येथून मुंबईसाठी गुरुवारी सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस तसेच मंगळूर येथून मुंबईसाठी सुटणारी सुपरफास्ट

दुर्घटनाग्रस्त पेडणे टनेलमधून मार्ग दुरुस्तीनंतर रिकामी मत्स्यगंधा एक्सप्रेस पहिली धावली!

रत्नागिरी : मुसळधार पावसामुळे बुडबुड्यांच्या स्वरूपात कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे टनेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येऊन विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक बुधवारी रात्री पूर्वपदावर आल्यावर रिकामी मत्स्यगंधा एक्सप्रेस (12619) ही गाडी

कोकण रेल्वेची सेवा पूर्ववत सुरु

रात्री ८ वाजून ३५ मिनिटांनी मिळाले ट्रॅक फिटनेस सर्टिफिकेट रेल्वे सेवा पूर्ववत झाल्याचे कोकण रेल्वे कडून जाहीर १०० पेक्षा अधिक मजूर, २५ सुपरवायझर्स, चीफ इंजिनिअर स्तरावरील अभियंत्यांच्या मोठ्या फौज फाट्यासह युद्धपातळीवर विक्रम वेळेत

आजची मुंबईला जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस मडगाव ऐवजी सावंतवाडीतूनच सुटणार!

पेडणे येथील बोगद्यात उद्भवलेल्या समस्येमुळे रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील मधुर येथे पेडणे दरम्यान असलेल्या टनेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज

Konkan Railway | झाड कोसळल्याने कोकण रेल्वेच्या वाहतुकीला ‘ब्रेक’

दिल्लीच्या दिशेने धावणारी मंगला एक्सप्रेस सुमारे सहा तास लेट ; नेत्रावती एक्सप्रेसलाही झाला पाच तास उशीर ; अन्य काही गाड्यांवर परिणाम पणजी : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते वेर्णा सेक्शनमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड विद्युत

जेवणाचे बील न देणाऱ्या पर्यटकांनी माचाळची ‘थंड हवा’ खाऊन ग्रामस्थांच्या हातची ‘गरम…

जेवणाची ऑर्डर देऊन पैसे द्यायला नकार ; उलट स्थानिक महिलेकडून उकळले पैसे ; ग्रामस्थांनी चोपले लांजा : माचाळ येथील पर्यटन केंद्राच्या ठिकाणी जेवण बनवून देणाऱ्या स्थानिक महिलेला जेवणाचे पैसे न देता उलट तुमचा वीज मीटर फॉल्टी आहे, अशी

वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पावले माचाळच्या दिशेने!

लांजा : धबधब्यांच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमुळे कडक प्रशासनाकडून लागू करण्यात आलेले निर्बंध आणि मनाई आदेश यामुळे लांजा तालुक्यातील ‘मिनी महाबळेश्वर’ समजल्या जाणाऱ्या माचाळ या पर्यटन गावाला वर्षा पर्यटनाकरिता पर्यटकांची पावले वळू लागली

Konkan Railway | नागपूर-मडगाव विशेष गाडीच्या फेऱ्या सप्टेंबरपर्यंत वाढवल्या

विदर्भ कोकण जोडणारी गाडी धावते आठवड्यातून दोन दिवस रत्नागिरी : विदर्भातून थेट कोकणात येणाऱ्या नागपूर ते मडगाव या विशेष एक्सप्रेस गाडीच्या फेऱ्या 29 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. सध्या आठवड्यातून दोन दिवस ही गाडी चालवण्यात

Good News | कोकणच्या निसर्गसंपदेसाठी शुभ संकेत !! लांजातील भांबेडमध्ये आढळले दुर्मिळ शेकरू!

लांजा : लांजा तालुक्यातील भांबेड येथील मुंबई स्थित भाजप जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या श्री. नवल शेवाळे यांच्या बागेत महाराष्ट्र राज्य पशु शेकरू या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचे दर्शन झाले आहे. शेकरू म्हणजेच उडती खार या दुर्मिळ प्राण्याचे