Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Category

शिक्षण

रत्नागिरी जि. प. शाळांमधील २३ हजार विद्यार्थ्यांमधून २० जणांची ‘नासा’साठी निवड

अभ्यासूपणा, गुणवंतपणा आयुष्यभर ठेवून उज्ज्वल करिअर करा  :  जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. 29 : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या 3 गुणवत्ता परीक्षेतून 23 हजार विद्यार्थ्यांमधून 20 विद्यार्थ्यांची 'नासा' ला

कोणत्याही क्लासशिवाय दुर्गम गावातील हर्षाली सावंत हिने दहावीत मिळविले ९५ टक्के गुण!

लांजा : तालुक्यातील शिरंबवली गावची सुकन्या, दुर्गम भागातील कु. हर्षाली दिगंबर सावंत हिने कोणताही खासगी क्लास न लावता 95 टक्के गुण प्राप्त करून दहावी शाळांत परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तिचे हे यश कौतुकास्पद ठरले आहे.

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के

शंभर टक्के निकालाची परंपरा कायम नाणीज, दि. २७ :  जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट नाणीजच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेचा यंदाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. सलग सहा

सोमवारी दुपारी १ वाजता दहावीचा ऑनलाईन निकाल

रत्नागिरी, दि. 25 : मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ चा निकाल सोमवार दि 27 मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार असल्याचे विभागीय सचिव,

पोस्टल विभागाकडून २९ व ३० मे रोजी विशेष आधार व्यवहार मोहीम

रत्नागिरी, दि. २४ : रत्नागिरी पोस्टल विभागाकडून दिनांक 29 व 30 मे रोजी आधार केंद्र कार्यालयांमध्ये विशेष आधार व्यवहार मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी दिली. रत्नागिरी पोस्ट विभागाकडून

लांजा-दाभोळे मार्गावर ‘हिट अँड रन’ घटनेत दोघांचा बळी घेणाऱ्यावर अद्याप कारवाई नाही

पोलिसांच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त लांजा : लांजा आसगे दाभोळे राज्य मार्गावरील 'हिट ऍन्ड रन'च्या घटनेत दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फुटेज असूनही बेदरकारपणे ठोकर देऊन दोन जणांचा

बारावी परीक्षा २०२४  : राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१ निकाल

रत्नागिरी : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 97.51 टक्के एका निकाल लागला आहे. कोकण विभागीय बोर्ड स्थापन झाल्यापासून याही वर्षी या बोर्डाने

बारावीचा मंगळवारी दुपारी १ वा आॕनलाईन निकाल

रत्नागिरी, दि. २० : मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल उद्या मंगळवार २१ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार असल्याचे विभागीय सचिव,

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाला ‘नॅक’ टीमची भेट

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाला राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्वीकृती मंडळाच्या (नॅक) टीमने १७ व १८ मे २०२४ रोजी भेट दिली. यामध्ये टीमचे प्रमुख म्हणून बेंगलोर विद्यापीठाच्या जिओ इंफोर्मेटिक्स

रेयांश बने स्केटिंग स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी!

सहाव्या नॅशनल रँकिंग स्पर्धेसाठी निवड भांडूप (सुरेश सप्रे) : इंडियन स्केटिंग ६व्या नॅशनल रॅकींग ओपन स्पिड स्केटिंग स्पर्धेसाठी रेयांश पृथा पराग बने हा पात्र ठरला आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले. रेयांशने