https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कोयना जलविद्युत केंद्राचा वीज निर्मितीचा विक्रम

0 67

चिपळूण : कोयना जलविद्युत केंद्राने गत जलवर्षामध्ये विक्रमी वीजनिर्मितीचा विक्रम केला आहे. २०२१ -२२ या जलवर्षामध्ये मागील आठ वर्षांचे रेकॉर्ड तोडून तब्बल ३ हजार ८६८ दशलक्ष युनिटस् वीजनिर्मिती करण्याचा विक्रम केला आहे,. प्रकल्पाच्या हीरक महोत्सवी वर्षात वीज टंचाईच्या काळात हा प्रकल्प राज्यासाठी दिलासा देणारा ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.