https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

Mumbai-Goa Highway | खोकेधारकांना उद्या नुकसान भरपाईच्या धनादेशांचे वाटप

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामात नुकसान झालेल्या छोट्या खोकेधारकांना त्यांच्या रखडलेल्या भरपाईचे वाटप शुक्रवारी रत्नागिरी येथे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निवारण करा : पालक सचिव सीमा व्यास

100 दिवस कृती आराखडा आढावा बैठकरत्नागिरी : आपण सर्वजण शासकीय नोकर आहोत. येणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे काम झाले पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सकारात्मक भावना ठेवाव्यात. आलेल्या तक्रारींचे निवारण सकारात्मकतेने करा, असे निर्देश पालक सचिव तथा

कोकण रेल्वे मार्गावरील वीरपर्यंत पहिल्यांदाच धावणार विशेष ट्रेन!

रत्नागिरी : अमरावती ते वीर दरम्यान दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी अनारक्षित विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. दरम्यान कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून वीर स्थानकापर्यंत धावणारी ही पहिलीच विशेष गाडी आहे. या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या

‘मिशन अयोध्या’ २४ जानेवारीपासून चित्रपटगृहात!

मुंबई : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण वर्षपूर्तीचे औचित्य साधत, शुक्रवार २४ जानेवारी २०२५ पासून 'मिशन अयोध्या' हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रभरातील १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रभू श्रीरामांचे

कचरा संकलनासाठी मिरजोळे ग्रा. पं. क्षेत्रातही धावू लागली घंटागाडी!

रत्नागिरी : मिरजोळे ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आला. ग्रा. पं. हद्दीतील कचरा उचलण्यासाठी ग्रा. पं. ने सुरु केलेल्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरीतील

आरवलीतील सर्व्हिस रोड डांबरीकरणासाठी ग्रामस्थ २६ जानेवारीला आंदोलन करणार

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली येथील उड्डाणपुलाखालील अंडरपास रस्ता तसेच पुलाच्या बाजूने बाजारपेठेतून जात असलेल्या सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था झाल्याने त्याचे डांबरीकरण व उर्वरित काम पूर्ण करण्याकडे ठेकेदार दुर्लक्ष

युवा मार्शल आर्ट रत्नागिरीने पटकावला फिरता चषक

रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनला संलग्न असलेली अधिकृत संघटना रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिग सेंटरने १४५ सुवर्ण, ८१ रौप्य तर ३९ कांस्य पदके संपादन करून फिरता चषक पटकावला आहे. युवा मार्शल

पैसा फंडच्या गणेश वाडकरला चित्रकला स्पर्धेत विशेष प्राविण्य पुरस्कार

संगमेश्वर पोलीस ठाण्यातर्फे स्पर्धेचे आयोजन संगमेश्वर : संगमेश्वर पोलीस ठाण्यात तर्फे परिसरातील माध्यमिक शाळासाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरचा विद्यार्थी गणेश शरद वाडकर याच्या

डोंबिवलीच्या काव्य रसिक मंडळाची काव्य स्पर्धा

रत्नागिरी : प्रत्येक लहानथोरांना चालना मिळावी आणि चैतन्य निर्माण व्हावे, म्हणून डोंबिवली येथील प्रसिद्ध काव्य रसिक मंडळाने विविध तीन गटांसाठी काव्य स्पर्धा आयोजित केली आहे. मराठी भाषेतील या स्पर्धेसाठी कोणताही विषय नाही. स्पर्धेकरिता

लांजा आयटीआय झाले आता लोकनेते शामराव पेजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था

राज्यातील 132 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर मुंबई : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वी पणे करण्यात आले