https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

गणेशोत्सवासाठी दिवा- रोहा-चिपळूण मेमू ट्रेनचे वेळापत्रक

0 89

१९ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर व १० ते १२ सप्टेंबर २०२२

०१३४७/०११५७ दिवा -रोहा- चिपळूण मेमू

०१३४७ दिवा रोहा मेमू सकाळी ८:४५ ला सुटून सकाळी ११:०५ ला रोहा येथे पोहोचेल. तीच गाडी पुढे ०११५७ रोहा चिपळूण मेमू म्हणून सकाळी ११:०५ ला सुटून चिपळूणला दुपारी १:२० ला पोहोचेल.

०११५८/०१३४८ चिपळूण रोहा दिवा मेमू

०११५८ चिपळूण रोहा मेमू दुपारी १:४५ ला सुटून संध्याकाळी ४:१० ला रोहयाला पोहोचेल. तीच पुढे ०१३४८ रोहा दिवा मेमू म्हणून रोहा येथून ४:१५ ला सुटेल व दिव्याला संध्याकाळी ६:४५ ला पोहोचेल.

दिवा- चिपळूण मार्गावर धावताना मेमूचे थांबे

:दातिवली, आगासन, निळजे, तळोजे, नावडे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापुर, पेण, कासु, नागोठणे, निडी, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, खेड

Leave A Reply

Your email address will not be published.