https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

agriculture news

लांजात एक एकर क्षेत्रामध्ये केली रानभाजी कर्टूल्याची यशस्वी शेती!

लांजा : लांजा तालुक्यातील गवाणे येथील शेतकरी भगवान ढेकणे यांनी कोकणात प्रथमच सुमारे एक एकरात काजू बागेत करटूले (काटले) याची शेती यशस्वी करण्याची किमया केली आहे आणि आणि येथील शेतकऱ्यांना नवा आदर्श उभा केला आहे. लांजा बाजारात करतोले

डिंगणी गुरववाडी प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

देवरूख : डिंगणी गुरववाडी प्राथमिक शाळेमध्ये रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील ग्रामीण भागातील रानभाज्यांचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कोकणात

रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यातील १४१७ शेतकऱ्यांना ८९६९ कलमे – रोपांचे वाटप

दापोलीतील नवभारत छात्रालय परिवार, अश्विनी ऍग्रो फार्म यांचा दहा वर्षांपासून संयुक्त उपक्रम संगमेश्वर दि. ३१ : कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय परिवार आणि सौ. सुषमा आणि प्रा. प्रभाकर शिंदे यांचा अश्विनी ऍग्रो फार्म

आबिटगाव येथे महिलांसाठी दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे  प्रात्यक्षिक

चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण अंतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव 2024 -25 कार्यक्रमांतर्गत आबिटगाव येथे महिलांसाठी दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आली. दुधापासून पनीर आणि रसगुल्ले याचे प्रात्यक्षिक

नांदगाव येथे कृषिदूतांकडून अळंबी उत्पादनाचे प्रात्यक्षिक

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवणचे कृषीरत्न संघाच्या विद्यार्थ्यांकडून ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत वेगवेगळी प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवली जात आहे त्यामध्ये नांदगाव ब्राम्हणवाडी

कासे येथे कृषिदुतांकडून झेंडूच्या फुलांची यशस्वी लागवड

गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालयाचा उपक्रम माखजन : डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर तालुक्यातील कासे येथे केलेल्या ‘झेंडू’ च्या यशस्वी लागवडीने

नांदगाव येथे कृषिदुतांकडून  शेतकऱ्यांसाठी आंबा कलम बांधणीचे प्रात्यक्षिक

चिपळूण : तालुक्यातील नांदगाव मधील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवणच्या कृषी-रत्न या संघाद्वारे आंबा कलम बांधणी कशी करावी व त्याची जोपासना कशी करावी या बाबत शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले. कलम बांधणी करण्यासाठी

बिबट्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी लांजा तालुक्यात लावले ‘ट्रॅप कॅमेरे’

कुवे वाडगावसह वेरवलीत बसवले कॅमेरे लांजा : लांजा तालुक्यात बिबट्यांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी वन विभागाकडून कुवें, वाडगाव, वेरवली या गावात बिबट्यांच्या संचारावर लक्ष ठेवण्यासाठी ‘ट्रॅप कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत.दरम्यान, बिबट्यांकडून

‘कृषी उमेद’ संघाच्या कृषि कन्यांकडून फळांपासून विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक

चिपळूण: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ,दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवणच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव 2024- 25 `कृषी उमेद’ संघाच्या कृषी कन्याद्वारे विविध फळांपासून जाम, टूटी फ्रूटी पदार्थांचे

लांजातील फणस संशोधन केंद्राला राज्य शासनाची मंजुरी

लांजा कृषी केंद्राच्या जागेतच होणार संशोधन केंद्र : पालकमंत्री उदय सामंत लांजा : लांजातील फणस संशोधन केंद्राला राज्य शासनाकडून मंजूरी देण्यात आली असून लांजा कृषी केंद्र जागेतच पण समजून केंद्र होणार असल्याची माहिती आज लांजा येथे