https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Art

अवधूत गुप्तेने जिंकली रत्नागिरीकर रसिकांची मने!

..तो आला.. त्यांनं विचारलं, 'पाव्हणं जेवला काय..' अन् रसिक प्रेक्षकांनी खुर्च्या सोडल्या.. तुडुंब भरलेल्या क्रीडा संकुलाला अवधूत गुप्तेनं जिंकलं; रंगमंच्यासमोर रसिकांच्या उत्स्फूर्त नृत्यांने कल्ला रत्नागिरी, दि. १६ : तो येणार..

महासंस्कृती महोत्सवाची रत्नागिरीकरांवर तिसऱ्या दिवशीही मोहिनी

लावणी, कोळी नृत्य, ठाकरी नृत्य, दिंडी-वारकरी नृत्यांवर रसिकांचा ठेका ढोलकीची थाप अन् रसिकांच्या टाळ्यांची लयबध्दता यांची जुगलबंदी "जाती -धर्माचं सोवळं आपण जाळलं तरच स्वराज्य उजळेल" रत्नागिरी, दि.14 : गेले तीन दिवस रत्नागिरीत

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धुतूम शाळेत चित्रकला स्पर्धा

उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंती निमित्त रा.जि.प.प्राथमिक शाळा धुतूम येथे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना महिला आघाडी उरण तालुका उपसंघटिका व

स्वरांगी जाधव ‘मिस टिन नवी मुंबई २०२४’ ने सन्मानित!

उरण दि.२३ (विठ्ठल ममताबादे ) : डॉक्टर स्मायली पॉल मॅडम यांनी पहिल्या 'क्लासिक फॅशन फिएसस्टा' चे वाशी एक्जीबिशन सेंटर, नवी मुंबई येथे आयोजन केले होते. ह्यात एकूण २०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातून गेल्या एक महिन्यात अनेक राऊंडचे अडथळे

रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!

जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत '३७ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची 'पधारो म्हारे देस' अव्वल! गुरुकुल द डे स्कूलच्या ऋग्वेद आमडेकर आणि डीएव्ही पब्लिक स्कुलच्या(नवीन पनवेल)

संगमेश्वरचे प्रसिद्ध चित्रकार विष्णू परीट यांच्या प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन

चित्रकारांसह रसिकांनी अधिकाधिक कलाप्रदर्शनांना भेट द्यावी : चित्रकार सुहास एकबोटे पुणे दि . १२ : कलाप्रदर्शने पहायला कलाकारांनी अधिकाधिक रसिकांना निमंत्रित करावे. यासाठी सोशल मिडियाचा वापर करावा. कलारसिकांनी कलाकृतींचा आस्वाद घेताना

हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ मराठीत येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

मुंबई : आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार

मकरंद अनासपुरेंचा ‘छापा काटा’ १५ डिसेंबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित!

मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा पहिल्यांदा दणक्यात पोस्टर लॉंच झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता एकदम शिगेला पोहचून

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ!

मुंबई : अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडच्या ‘छापा काटा’ चित्रपटातील अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ आणि सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे गुंतले’ या दोन्ही गाण्यांना दहा लाखांहून

आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ गाणे रसिकांना भुरळ घालणार!

मुंबई : सुपरस्टार मकरंद अनासपूरे आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्या आगामी ‘छापा काटा’ चित्रपटातील मुख्य शीर्षक गीत ‘छापा काटा’ ६ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला आणि अभय जोधपुरकर,