https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

central railway

मडगाव-पनवेल-मडगाव विशेष गाडीचे आरक्षण आजपासून सुरु

रत्नागिरी : गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण 20 एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे. या विशेष गाडीसाठी चा आरक्षण दि. 10

देखभाल इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वेची वाहतूक दोन तास विस्कळीत

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आपत्कालीन सायरन वाजला ; वंदे भारत एक्सप्रेससह अन्य काही गाड्यांना फटका रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या सावर्डे ते आरवली दरम्यानच्या मार्गावर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणारे इंजिन बंद पडल्याने सोमवारी ऐन सकाळच्या

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर धावणार एलटीटी-मडगाव TOD स्पेशल ट्रेन!

रत्नागिरी : स्वातंत्र्य दिन तसेच पाठोपाठ शनिवार-रविवार अशा जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान विशेष फेऱ्या (TOD : Train on demand) चालवल्या जाणार आहेत. या

Central Railway | कोल्हापूरहून मिरज, साताऱ्यासाठी  रेल्वेच्या २८ अनारक्षित विशेष फेऱ्या

कोल्हापूर : मध्य रेल्वे कोल्हापूर ते सातारा या भागातील पूरस्थिती लक्षात घेता १४ अनारक्षित विशेष सेवा आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ अनारक्षित विशेष फेऱ्या चालवणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही गाड्यांना तात्पुरता

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना जनरलचे डबे वाढवले

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना जनरलचे डबे वाढवले रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांची कोच रचना बदलताना रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांचे हित लक्षात घेऊन वातानुकूलित व स्लीपर

कोकण रेल्वे मार्गावरील गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या खुले होणार!

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या दोनच दिवसापूर्वी जाहीर करण्यात आल्या आहेत. या विशेष गाड्यांचा आरक्षण दिनांक २८ जुलै २०२४ रोजी ऑनलाइन तसेच रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवर एकाच

रेल्वेची विनंती आहे हाता-पाया पडून स्टंट करून नका घेऊ हात-पाय मोडून!

मध्य रेल्वे कडून धोकादायक स्टंट करणाऱ्या व्यक्तीला शोधले, ज्याने आणखी स्टंटच्या प्रयत्नात एक हात आणि पाय गमावला मुंबई : ट्रेन किंवा प्लॅटफॉर्म यावर धोकादायक स्टंटबाजी करणे हे बेकायदेशीरच नाही तर जीवघेणे देखील ठरू शकते.

Konkan Railway | इथे तपासा गणपती स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक!

रत्नागिरी : येत्या 7 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या सहयोगाने विशेष गाड्यांच्या एकूण २०२ फेऱ्या शुक्रवारी जाहीर केल्या आहेत. या गाड्यांचे आरक्षण दिनांक 21 जुलैपासून ऑनलाईन तसेच संगणकीकृत आरक्षण

Konkan Railway | खुशखबर!! कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल ट्रेन जाहीर

रत्नागिरी : येऊ घातलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सात विशेष गाड्यांची घोषणा कोकण रेल्वेकडून शुक्रवारी दुपारी करण्यात आली आहे. यातील बहुतांश विशेष गाडया या दिनांक १ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणार आहेत. या मार्गावर

Konkan Railway | उद्याची मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस सकाळी ९ वाजता सुटणार!

दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाल्याचा परिणाम रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड हटवून रेल्वे वाहतूक सुरू झाली असली तरी या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत