https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

central railway

कोकण रेल्वे मार्गावर समर स्पेशल गाड्यांच्या आणखी ३२ फेऱ्या जाहीर!

१८ एप्रिल ते ९ जून या कालावधीत धावणार दोन्ही विशेष गाड्यांच्या मिळून एकूण ३२ फेऱ्या होणार रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या उन्हाळी हंगाम 2024 साठी अतिरिक्त समर स्पेशल गाड्यांची घोषणा रेल्वे कडून करण्यात आली आहे. कोकण

मुंबईतून कोकण रेल्वे मार्गे कोचुवेलीसाठी विशेष फेऱ्या

मुंबई - उन्हाळ्याच्या हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान २४ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे. दिनांक 11 एप्रिल 2024 पासून या विशेष गाड्यांच्या फेऱ्या सुरू होणार

विनातिकीट प्रवासी शोध मोहिमेतून रेल्वेच्या तिजोरीत तब्बल ३०० कोटी रुपयांचा महसूल!

विनातिकीट प्रवास कमी करण्यात/आळा घालण्यात मध्य रेल्वे सर्व विभागांमध्ये आघाडीवर २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३०० कोटी रुपयांची कमाई नोंदवून ४६.२६ लाख प्रकरणे शोधण्यात आघाडीवर मुंबई : विनातिकीट प्रवासावर बंदी घालण्यात मध्य

कोकण रेल्वे मार्गावरील आणखी एक एक्सप्रेस शुक्रवारपासून धावणार नव्या रंगरूपात!

एर्नाकुलम- ओखा द्वि साप्ताहिक एक्सप्रेसला जोडणारा नवे एल एच बी डबे रत्नागिरी /मुंबई : एर्नाकुलम ते ओखादरम्यान कोकण रेल्वे मार्गे धावणारी लांब पल्ल्याची आणखी एक एक्सप्रेस गाडी शुक्रवार दि. ५ एप्रिल २०२४ पासून नव्या रंगरूपात धावणार

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस ८ ऐवजी १६ डब्यांची चालवावी

कोकण विकास समितीकडून रेल्वे मंत्रालयासह मध्य रेल्वेकडे पाठपुरावा सुरुवातीपासूनच वंदे भारत एक्सप्रेसला सरासरी ९५ टक्के प्रतिसाद अंमलबजावणी केल्यास रेल्वेच्या तिजोरीतही पडणार भर मुंबई : मुंबई गोवा मार्गावर धावणारी वंदे भारत

Good News| आजपासून सलग तीन दिवस पनवेल, रत्नागिरीसाठी मेमू लोकल ट्रेन धावणार!

चिपळूण -पनवेल आज दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटणार पनवेल येथून रत्नागिरीसाठी मेमू निघणार रात्री नऊ वाजता रत्नागिरी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी मार्गावर ४ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू

खूषखबर!! चिपळूण-पनवेल, पनवेल- रत्नागिरी मेमू ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या

रत्नागिरी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण ते पनवेल तसेच पनवेल ते रत्नागिरी मार्गावर ४ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झालेल्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या वाढती गर्दी लक्षात घेऊन वाढवण्यात आल्या आहेत. होळीसाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी

नेत्रावती, मंगलासह कोकण रेल्वे मार्गावरील चार एक्सप्रेस धावणार विलंबाने!

नागोठणे ते रोहा दरम्यान रेल्वेचा २९ व ३० मार्च रोजी तांत्रिक ब्लॉक रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या हद्दीत नागोठणे ते रोहा दरम्यान दि. २९ व ३० मार्च २०२४ रोजी तांत्रिक कारणासाठी ब्लॉक घेण्यात आल्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या अशा मिळून एकूण चार

Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!

'डीजी कोकण'च्या वृत्तानंतर रेल्वेने युटीएस ॲपमध्ये केला आवश्यक बदल रत्नागिरी : अलीकडेच भारतीय रेल्वेच्या विविध मार्गांवर धावणाऱ्या डेमू, मेमू तसेच इतर पॅसेंजर गाड्यांसाठी कोव्हीडपूर्व काळाप्रमाणे 'ऑर्डीनरी' प्रकारातील तिकिटे देण्यास

चिपळूण-पनवेल, पनवेल -रत्नागिरी प्रवासासाठी उद्या अनारक्षित मेमू लोकल

रत्नागिरी : कोकण आणि मध्य रेल्वेच्या सहयोगाने ०११५८ चिपळूण -पनवेल / ०११५७ पनवेल -रत्नागिरी अशी संपूर्ण अनारक्षित असणारी ८ डब्यांची मेमू स्पेशल साप्ताहिक ट्रेन चालवली जात आहे. ही गाडी दि. ४ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली असून ती ३१ मार्च