Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Indian railway

कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत, तेजस एक्सप्रेस सोमवारपासून तीनच दिवस धावणार!

कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रकामुळे झाला बदल रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस तसेच तेजस एक्सप्रेस या कोकण रेल्वे मार्गावरील दोन सुपरफास्ट एक्सप्रेस दि. 10 जून

कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन सुपरफास्ट एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दि ७ जुलै २०२४ पर्यंत त्यांच्या निर्धारित सीएसएमटी जंक्शन ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 4 फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम

शेगाव रेल्वे स्थानकावर माल धक्क्यासह पार्सल सुविधा सुरु करावी

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे रेल्वेला निवेदन शेगाव : शेगाव रेल्वे स्टेशन येथे गुड॒स शेड (मालधक्का) आणि पार्सल सुविधा सुरू करण्यात यावी,  या संदर्भातील निवेदन राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने भारतीय रेल्वे

मुंबईतील ‘मेगा ब्लॉक’चा कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या ४१ फेऱ्यांवर होणार परिणाम

मुंबईतील सीएसएमटी येथील फलाटाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील विविध गाड्यांचे वेळापत्रक बिघडणार कोकणातून सीएसएमटीला जाणाऱ्या काही गाड्या पनवेल तर काही दादरपर्यंतच धावणार रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील

मध्य रेल्वेच्या १४ कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने गौरव

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करन यादव यांनी दि. १४.०५.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विभागातील ५, भुसावळ विभागातील ५, नागपूर विभागातील २ आणि पुणे व सोलापूर विभागातील प्रत्येकी

कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या वास्को -मुजफ्फरपुर विशेष गाडीला १२ जूनपर्यंत मुदतवाढ

कोकणातून थेट बिहारला जाणारी विशेष गाडी रत्नागिरी : उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गे सुरू करण्यात आलेल्या वास्को द गामा बिहारमधील मुजफ्फरपूर जंक्शनपर्यंत धावणाऱ्या समर स्पेशल गाडीला जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आधी

Konkan Railway | सोमवारच्या मुंबई- मंगळूरु एक्सप्रेसला लागणार तब्बल दीड तास ‘ब्रेक’

कोकण रेल्वे मार्गावर १४ रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक रत्नागिरी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंगळुरू दरम्यान दररोज धावणारी सुपरफास्ट गाडी मंगळवार दि. १४ मे २०२४ रोजी कोकण रेल्वे मार्गावर धावत असताना दीड तास विलंबाने

कोकण रेल्वे मार्गावरील दोन्ही गाड्यांचे विस्टाडोम कोच सुसाट!

'विस्टाडोम’मुळे रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या मुंबई सीएसटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस (12051/12052) तसेच मुंबई सीएसटी - मडगाव (22119/22120) तेजस एक्स्प्रेसला

कोकण रेल्वे मार्गे धावणारी उद्याची एलटीटी-कोचुवेली विशेष गाडी सव्वा दोन तास विलंबाने धावणार!

रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, मडगाव मार्गे जाते केरळमध्ये रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे उन्हाळी हंगामासाठी सुरू करण्यात आलेली लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली ही वातानुकूलित विशेष गाडी (01463) उद्या दिनांक 2 मे रोजी सव्वा दोन तास

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिव्यांगांना आरक्षण कोटा असूनही उपयोग मात्र शून्य!

ऑनलाइन तसेच पीआरएस खिडकीवरही दिव्यांगांचे आरक्षण होत नसल्याचे उघड मुंबई : देशभरातील विविध मार्गांवर धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये दिव्यांग प्रवाशांकरिता चार जागांचा आरक्षण कोटा आहे. मात्र, या कोट्यामधून तिकीट बूक करता येत