https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

konkan

मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत

नवी दिल्ली : सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत

रहदारीस अडथळा होईल, अपघात होईल असे निवडणूक साहित्य लावण्यावर निर्बंध

रत्नागिरी, दि.१७ :  निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (25 नोव्हेंबर 2024पर्यंत) निर्बंध घालीत असल्याबाबतचे आदेश

रत्नागिरी येथे सरपंच ग्रामसेवकांचे ग्राम स्व-निधी प्रशिक्षण

मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे यशोदा, पुणे व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाकडून आयोजन रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे दिनांक 15 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत यशदा, पुणे मार्फत सरपंच आणि ग्रामसेवक

महावाचन चळवळ ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सशक्त अभियान : माधव अंकलगे

संगमेश्वर : जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत पंचायत समिती संगमेश्वरच्या सांगवे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवधामापूर सप्रेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठधामापूर या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण

कोमसापतर्फे जगन्नाथ पेडणेकर विद्यालयात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम

लांजा : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा लांजा व ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने पेडणेकर विद्यालय तळवडे येथे डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी सादर

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे ‘मत्स्यालय व्यवस्थापन’ प्रशिक्षण कार्यक्रमाचा…

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव, रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे ‘मत्स्यालय व्यवस्थापन’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. १६ ते १८ ऑक्टोबर २०२४ या

मत्स्यगंधा एक्सप्रेसही आता धावणार अत्याधुनिक एलएचबी रेकसह!

१७ फेब्रुवारी २०२५ पासून होणार बदल रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू सेंट्रल ही दैनंदिन रेल्वे गाडी अत्याधुनिक एलएचबी रेकसह धावणार आहे. देशभरातील विविध मार्गांवर धावणाऱ्या जुन्या गाड्या बदलून त्या

पाचल पंचक्रोशी धनगर समाज आयोजित जिल्हास्तरीय गजानृत्य स्पर्धेने जिंकली रसिकांची मने!

जिल्हाभरातील नऊ संघांनी केले कलेचे सादरीकरण राजापूर : दसऱ्यानिमित्त दि. रविवारी १४ ऑक्टोबर रोजी धनगर समाजाचे पारंपरिक गजानृत्य स्पर्धा पाचल येथे प्रभावती हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडल्या. जिल्ह्यातून या स्पर्धेत ९ संघांनी आपली

युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त लेखक जितेंद्र पराडकर यांची मुलाखत

चिपळूण : भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला जाणारा शाळेतील वाचन चळवळीला प्रोत्साहन देणारा उत्सव म्हणजे वाचन प्रेरणा दिन! वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या

सर्वांनी आपला मतदान हक्क बजावावा : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी, दि. १५: आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा. त्याचबरोबर मतदान वाढीसाठी सर्वांनी मतदान करावे, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी ‍दिली.