https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

konkan

निवडणूक निर्विघ्नपणे, पारदर्शी पार पाडण्यासाठी सर्वांनी काम करावे : जनक प्रसाद पाठक

निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये सर्व पथकांची कामे चांगल्या पध्दतीने सुरु आहेत. यापुढेही विवाद होणार नाहीत. पारदर्शीपणाने आणि निर्विघ्नपणे निवडणूक पार पडेल अशा पध्दतीने सर्वांनी काम करावे, अशा सूचना सर्व

सहावीत शिकणाऱ्या गौरांग कुवेसकरने बनविला स्वकल्पनेतील किल्ला!

संगमेश्वर : ज्ञानदीप विद्यालय बोरज येथे सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या गौरांग कुवेसकर या विद्यार्थ्याने दिवाळीच्या सुट्टीत सुंदर किल्ला असून गेली सहा वर्षे तो दिवाळी सणादरम्यान किल्ला बनविण्याचा आपला छंद जोपासत आहे. गौरांग हा

बेकायदा मद्यविरोधी कारवाईत १ कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त 

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई अवैध मद्याविरोधत ६६ गुन्हे; ५१ जणांना अटक रत्नागिरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्याविरुध्द एकूण ६६

रत्नागिरीतील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची पैसा फंडच्या कलादालनाला भेट

कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले कलाविषयक उपक्रमांबाबत घेतली माहिती संगमेश्वर : रत्नागिरी येथील गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल संचलित बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाच्या इयत्ता सातवी मधील २९ विद्यार्थ्यांनी आज

आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या ‘काय करावे’आणि ‘काय करू नये’

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले

रत्नागिरीतून उदय बने यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

बाळ माने यांच्या विजयाचा मार्ग सुकर रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड घडली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते उदय बने यांनी सोमवारी दुपारी १ वाजून ३६ मिनीटांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला आहे.

माॅर्निंग ग्रुप उरणतर्फे दीपावली पाडवा पहाट उत्साहात साजरी

उरण (विठ्ठल ममताबादे ) :  माॅर्निंग ग्रुप उरणतर्फे उरण शहरातील विमला तलाव येथे दीपावली पाडवा पहाट मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मान्यवरांनी गीत गाऊन सर्वांची दिवाळी गोड केली. सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रकाश मेहता, बबन

वामनराव दाते उत्कृष्ट शाखा पुरस्कारासाठी कोमसापच्या लांजा शाखेची निवड

लांजा : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रदान केले जातात. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा - लांजाने सातत्याने मराठी भाषा आणि मराठी साहित्य चळवळ वृंद्धीगत करण्यासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल

दिवाळी पहाट कार्यक्रमाने उरणमध्ये गावपण जागवले!

उरण दि २ (विठ्ठल ममताबादे ) : जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळ प्रस्तुतदिवाळी पहाट २०२४ हा कार्यक्रम नुकताच उरण तालुक्यातील वशेणी गावात पहिल्यांदाच संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रायगड भूषण प्रा.एल बी

वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी योगिता खाडे आणि हुजैफा ठाकुर उजबेकिस्तानसाठी रवाना

रत्नागिरी : उजबेकिस्तानमध्ये दि. ३ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या सिकई मार्शल आर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता गुहागर तालुक्यामधील जानवळे गावातील योगिता खाडे आणि हुजैफा ठाकुर यांची निवड भारतीय संघात झाली आहे.