पर्यटनस्थळ बनूनही माचाळमध्ये नाही शाळेला संरक्षण भिंत की स्मशानभूमी !
पर्यटकांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी
लांजा : सुमारे ७० वर्षे उलटूननही लांजा तालुक्यातील माचाळ पर्यटनस्थळाच्या ठिकाणी अद्यापही जिल्हा परिषद शाळेला संरक्षक भिंत आणि स्मशानभूमी नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पर्यटकांनी या शाळेचा!-->!-->!-->!-->!-->…