https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

Maharashtra

विधानसभा निवडणुकीत सायंकाळपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची

निवडणूक ओळखपत्र नसेल तरीही या १२ पुराव्यांवर करता येणार मतदान

रत्नागिरी : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार छायाचित्र ओळखपत्रासह ठरवून देण्यात आलेले अन्य बारा पुरावे देखील ग्राह्य

जिल्ह्यामध्ये बोगस मतदान रोखण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेची करडी नजर

रत्नागिरी : जिल्ह्यामधील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सोय करण्यात आली असून, त्याचा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात असणार आहे. या ठिकाणांहून सर्व केंद्रांवर चालणाऱ्या मतदानाचे

बहिष्काराच्या तयारीतील  कोत्रेवाडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

मतदान प्रत्येकाचा अधिकार, त्यापासून वंचित राहू नये : एम. देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. 18 : लांजा तालुक्यातील कोत्रेवाडी ग्रामस्थांची जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज बैठक घेतली. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यापासून

निवडणूक प्रचार संपला; आता अशी असतील बंधने

निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई रत्नागिरी, दि. १८ : दि. २० रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शांतता कालावधी आज सोमवार १८ नोव्हेंबर, २०२४ रोजी सायं. ६ वाजल्यापासून सुरू झाला आहे.

दापोली विंटर सायक्लोथॉन शॉर्ट सिटी लूप राईड उत्साहात

दापोली : दापोली सायकलिंग क्लब आयोजित दापोली विंटर सायक्लोथॉन सिझन ६ मध्ये १० नोव्हेंबर रोजी १०००+ मीटर चढ उतार असणारी आव्हानात्मक ६५ किमी हॉर्नबिल सिनिक रुट राईड झाली. यामध्ये देश विदेशातील अनेक नावाजलेले स्पर्धक सहभागी झाले होते. स्थानिक

उरणमध्ये प्रितम म्हात्रेंच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथे शेकाप नेते प्रितम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या मोटरसायकल रॅलीला उरण शहर व परीसरातील गावातून तरूणानी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.उरणच्या कोट नाक्यावरून निघालेल्या रॅलीत तरुण युवक शहरातील व्यापारी

मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामधील आस्थापना 20 नोव्हेंबरला मतदान संपेपर्यंत राहणार बंद

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामधील आस्थापना दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरु होऊन मतदान संपेपर्यंतच्या कालावधीकरिता बंद ठेवण्याबाबत जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आदेश दिले आहेत. विधानसभा सार्वत्रिक

ऑल इंडिया पॅंथर सेना आणि चर्मकार समाज प्रबोधन समितीचा प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा

उरण (विठ्ठल ममताबादे ) : ऑल इंडिया पॅंथर सेना आणि चर्मकार समाज प्रबोधन समितीने शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम जे एम म्हत्रे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याचे पत्र देऊन प्रीतम जे एम म्हात्रे यांना विजयी करा, असे

लांजा कोत्रेवाडीतील ग्रामस्थांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली बैठक

बहिष्कार मागे घेऊन मतदान करावे : डॉ. जस्मिन रत्नागिरी, दि.16: 267 राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॅ. जस्मिन यांनी आज कोत्रेवाडी लांजा येथील ग्रामस्थांची बैठक घेऊन बहिष्कार मागे घेऊन मतदान करण्याबाबत आवाहन केले.