https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

MSRTC bus

रत्नागिरी जिल्ह्यात इलेक्शन ड्युटीसाठी धावणार २६० एसटी बसेस!

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदानयंत्रे पोहोचवण्यासाठी आणि मतदानानंतर ती मतमोजणी केंद्रांवर ते परत नेण्यासाठी राज्यभरात ८,९८७ एसटी गाड्यांची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हयासाठीही राज्य परिवहन

देवरुख येथील वारकरी पंढरपूर यात्रेला रवाना

लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेचा उपक्रम देवरुख (सुरेश सप्रे) : सुरेश कदम यांच्या निस्वार्थपणे सेवेमुळे आज तालुक्यातील वारकऱ्यांना विठ्ठलाच्या चरणी नेण्याचे पुण्यकर्म सुरेश कदम यांचे हातून होत आहे ते कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी

MSRTC | रत्नागिरी एसटी आगारात १२ ऑगस्टला प्रवासी राजा दिन साजरा होणार

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ‘प्रवासी राजा दिन’ या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. उपक्रमात प्रवासी वर्ग, प्रवासी संघटना, शाळा, महाविद्यालये, इतर अनेक सामाजिक संस्था यांनी

Good News | गणेशोत्सवासाठी कोकणात धावणार ४३०० एसटी गाड्या

रत्नागिरी : महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी रेल्वेबरोबरच राज्य मार्ग परिवहन महामंडळही सज्ज झाले आहे. दिनांक 2 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत एसटीच्या ४३०० बसेस कोकणात विविध ठिकाणी सोडल्या जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही

आता एसटीच्या प्रत्येक आगारात साजरा होणार ‘प्रवासी राजा दिन’

दर सोमवारी व शुक्रवारी आयोजन ; १५ जुलैपासून सुरुवात उरण दि ४ (विठ्ठल ममताबादे ) : प्रवाशांच्या समस्या, तक्रारीवजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात (डेपो) दर सोमवारी व शुक्रवारी ”

एसटीच्या एकूण ५ हजार डिझेल बसेस एलएनजीमध्ये बदलणार !

दरवर्षी महामंडळाची सुमारे २३४ कोटी रुपयांची होणार बचत रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण ५००० डिझेल गाड्यांचे येत्या तीन वर्षांमध्ये एलएनजी वाहनांमध्ये रुपांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात

मुंबई सेंट्रल-पाली बससेवा पूर्ववत सुरू करण्याची कोकण एसटी प्रेमी ग्रुपची मागणी

पाली (रायगड ) : गेल्या कित्येक वर्षापासून बंद‌ असलेली मुंबई - पाली सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे अध्यक्ष अपेक्षित‌ कुळये यांच्याकडून करण्यात आली आहे. श्री श्रेत्र पाली हे गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे.

मुंबईतून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी चिपळूण स्थानकाच्या पश्चिम दिशेकडून शहरासाठी बससेवा सुरु

चिपळूण : येथील एसटी आगारामार्फत प्रवाशांच्या मागणीनुसार चिपळूण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस (गांधारेश्वर मंदिर) ते चिपळूण शहरात मध्यवर्ती बस स्थानकापर्यंत येणारी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकातून

Mumbai-Goa highway | रत्नागिरी-वसई बसला अपघात; दोन महिला किरकोळ जखमी

महामार्गावर हातखंबा येथे अपघात रत्नागिरी : समाेरुन येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने रत्नागिरी येथून वसईला जाणारी एसटी बस रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने अपघात झाला. हा अपघात साेमवारी सकाळच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर