गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करावी
कोकण विकास समितीकडून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत आदेश देऊनही त्याची पूर्तता न झाल्यामुळे येत्या!-->!-->!-->…