https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

sports news

जिल्हास्तरीय तायक्वांदो निवड चाचणीत पैसा फंडच्या दोन खेळाडूंची निवड

संगमेश्वर :   राजापूर येथे ५ ते ७ जुलै दरम्यान संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो निवड चाचणीत येथील पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वरच्या गंधर्व सुजित शेट्ये आणि ओम योगेश घाग यांची निवड झाली आहे. बीड येथे

२७ व्या राज्यस्तरीय कॅ. ईझिकल मेमोरियल शूटिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या पूजा चौहानला सुवर्णपदक

रत्नागिरी : मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरावरील कॅप्टन ईझिकल मेमोरियल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चिपळूण येथील पूजा किसनसिंग चौहान हिने महिलांच्या ५० मीटर रायफल प्रकारातील महिलांच्या सीनियर गटात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले आहे.

रेयांश बने स्केटिंग स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी!

सहाव्या नॅशनल रँकिंग स्पर्धेसाठी निवड भांडूप (सुरेश सप्रे) : इंडियन स्केटिंग ६व्या नॅशनल रॅकींग ओपन स्पिड स्केटिंग स्पर्धेसाठी रेयांश पृथा पराग बने हा पात्र ठरला आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले. रेयांशने

राज्यस्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत लांजा तालुक्याला दोन सुवर्णसह एकूण दहा पदके 

रत्नागिरी ये: थे आयोजित राज्यस्तरीय ओपन तायक्वॉंदो स्पर्धा तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई मान्यतेने रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य ओपन क्योरोगी आणि पुमसे तायक्वॉंदो स्पर्धा दिनांक 29 व 30

अठरा वर्षात ४६ वेळा रक्तदान करणाऱ्या विकास साखळकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

स्वरा साखळकर 'युथ आयडॉल' पुरस्काराने सन्मानित रत्नागिरी : समाजातील मूठभर लोकांच्या चांगुलपणावर समाजाचा रहाटगाडा ओढला जातो, या मूठभर लोकांच्या चांगुलपणाला काहीजण समाजकार्य म्हणतील तर काहीजण रिकामटेकडेपणा! मात्र रत्नागिरीचे सुपुत्र श्री.

गोपाळ म्हात्रे महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्याचे सुपुत्र तथा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गोपाळ दिनकर म्हात्रे यांना सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल २५ फेब्रुवारी २०२४ रोजी ठाणे येथे वेध फाउंडेशन कोल्हापूर, समृद्धी प्रकाशन

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत भरघोस वाढ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा पहिल्या क्रमांकास रु.5 लाख, दुसऱ्या क्रमांकास रु.3 लाख तर तिसऱ्या क्रमांकास रु.2 लाख ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील

राज्यस्तरीय स्पर्धेत गोशिन रियू कराटेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

उरण (विठ्ठल ममताबादे ) : राज्यस्तरीय २४ वी शितो रीयू कराटे असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा अलिबाग येथे घेण्यात आले होते. यामध्ये गोशीन रियू कराटेच्या विद्यार्थिनीनी विविध वजनी गटात पदके पटकावली. वेदा पाटील गोल्ड मेडल, हृदवी

मुंबई विभागीय स्पर्धेत सिया फोफेरकरची राज्यस्तरावर निवड

उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : नवी मुंबई येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत आयोजित मुंबई विभागीय शालेय एस्टेडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध गटामध्ये या स्पर्धा झाल्या सिया निनाद

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सीएचए आधार चषकाचे आयोजन

उरण दि ७( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात अनेक अपघात होत असतात व या अपघातांमुळे सर्वसामान्य असलेल्या अनेक गोरगरिबांचे प्राण गेले आहेत.अपघात प्रसंगी गोरगरिबांना खूप मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. अशा वेळी अपघातग्रस्त कुटुंबाचे