https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.
Browsing Tag

sports news

युवासेना चषक कबड्डी स्पर्धेचा उद्यापासून देवरूखात थरार !

देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशन देवरुख यांच्या मान्यतेने युवासेना (ठाकरे गट) संगमेश्वर तालुका आयोजित युवासेना चषक तालुकास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा २०२४ चे ३० व ३१ जानेवारी २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वरा साखळकरला कांस्यपदक

रत्नागिरी : राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये १८ ते २० जानेवारी या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. 32 जिल्ह्यांमधून 750 खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. 28 कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा खेळवली

प्रभानवल्ली खोरनिनको प्रीमियर लीग २०२४ क्रिकेट स्पर्धा उद्यापासून

लांजा : तालुक्यातील प्रभानवल्ली खोरनिनको यंग स्पोर्ट्समार्फत लांजा पूर्व विभागातील सर्वात मोठी प्रभानवल्ली-खोरनिनको प्रीमियर लीग 2024 हे क्रिकेट स्पर्धा २६ ते २८ जानेवारी २०२४या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. लांजा शहरानंतर लांजा

रत्नागिरीतील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ ठरला विजेता

पुणे शहर संघ उपविजेते पदाचा मानकरी रत्नागिरी (सुरेश सप्रे): ना. उदय सामंत पुरस्कृत राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने अजिंक्यपद पटकावले. रत्नागिरीतील शिवाजी स्टेडियम येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली

मोठी जुई प्रीमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेत दीप पाटील ठरला मालिकावीर!

उरण दि. ३ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील मानाची क्रिकेट लीग स्पर्धा समजली जाणारी "मोठी जुई प्रीमियर लीग" २०२३ च्या तिसऱ्या पर्वाचे दिमाखदार आयोजन मोठीजुई गावातील मी मराठी ग्रुपने केले होते. पाच दिवशीय क्रिकेट लीग स्पर्धा मोठ्या

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या श्रुती काळे हिची निवड

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत आयोजित रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशन यांच्या सहकार्याने दि. १८ व १९ डिसेंबर २०२3 रोजी

तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला : क्रीडाधिकारी विजय शिंदे

कोल्हापूर विभागस्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धा संपन्न निःपक्षपातीपणे निर्णय ; सुमारे सहाशे खेळाडू सहभागी रत्नागिरी : निःपक्षपाती निर्णयासाठी तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला

किशोर गटात उत्तर प्रदेश तर किशोरी गटात आंध्रप्रदेशवर महाराष्ट्राची मात

राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धा महाराष्ट्राची उप उपांत्य फेरीत प्रवेश; यजमान कर्नाटकचीही विजयी वाटचाल टिपटूर (कर्नाटक) : खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि कर्नाटक खो-खो असोसिएशन आयोजित ३३ वी राष्ट्रीय किशोर-किशोरी

मायक्रोस्कॅन प्रीमियर लीगमध्ये बी. सी. ए. भेंडखळ संघाने पटकावले विजेतेपद

अंतिम सामन्यात नाईक क्रिकेट अकादमीवर 6 गडी राखून केली मात जिज्ञेश म्हात्रेची अष्टपैलू खेळी, भाविक पाटीलचे अर्धशतक. उरण दि 14 (विठ्ठल ममताबादे ) : मास्टर क्रिकेट असोसिएशन, लोणावळा आयोजित मायक्रोस्कॅन प्रीमियर लीग ही 14

रत्नागिरीची रिध्दी चव्हाण खो खो च्या महाराष्ट्र संघात

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार ; आकाश सोळंखे सहाय्यक प्रशिक्षक रत्नागिरी ः पालघर येथे झालेल्या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेमधून निवडण्यात आलेले महाराष्ट्राचे संघ राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव