Konkan Railway | मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा रत्नागिरी, खेडचा आरक्षण कोटा झाला दुप्पट!
एसी चेअर कारच्या रत्नागिरी आणि खेड कोट्यातून ४४ तिकीटे बुक करता येणार
कोकण विकास समितीच्या मागणीला यश
रत्नागिरी : गोव्यातील मडगाव ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस या प्रवाशांची पसंती वाढत चाललेल्या सेमी हाय स्पीड!-->!-->!-->!-->!-->!-->!-->…