कोकण रेल्वे मार्गावरील दोन्ही गाड्यांचे विस्टाडोम कोच सुसाट!
'विस्टाडोम’मुळे रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या मुंबई सीएसटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस (12051/12052) तसेच मुंबई सीएसटी - मडगाव (22119/22120) तेजस एक्स्प्रेसला!-->!-->!-->!-->!-->…