Ultimate magazine theme for WordPress.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कोकण कृषि विद्यापीठात फलक अनावरण

0 39

दापोली : राष्ट्रीय विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून दि. 9 जुलै रोजी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ कॅम्पसमध्ये फलक अनावरण करण्यात आले. यावेळी कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर महाविद्यालयाची कार्यकारिणी देखील घोषित करण्यात आली.
महाविद्यालयाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष : प्रथमेश दिघे, उपाध्यक्ष : पुष्कर कुलकर्णी गौरेश चव्हाण, महाविद्यालय प्रमुख : सर्वेश सिनकर, सह प्रमुख : अनिकेत काजरेकर, कार्यालय प्रमुख : जगदीश गुप्ता , विद्यार्थिनी प्रमुख : कोमल मलिक,
एसएफडी प्रमुख : साहिल जगदाळे, सहप्रमुख:- राहुल मोरे, एसएफएस प्रमुख : संगमेश वर्वातिकर, सहप्रमुख:- अनिरुद्ध सोनार, सोशल मीडिया प्रमुख : प्रणय नार्वेकर, मिडिया प्रमुख : गौरांग कर्वे, प्रसिध्दी प्रमुख : विनीत फोलकर, जनसंपर्क प्रमुख : प्रतिक नाईक, अग्रिविजन प्रमुख : प्रथमेश साखळकर , राष्ट्रीय कलामंच प्रमुख : पावन केसरकर, स्पोर्ट्स विजन प्रमुख : प्रतिक चेडे, अभ्यास मंडळ प्रमुख : निरंजन लोंढे, सदस्य : वेद तेंडुलकर, सात्विक नाईक, साहिल कांबळे.
या वेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख प्रा. अमित देवगिरीकर आणि उत्तर रत्नागिरी जिल्हा संघटन मंत्री गोविंद परब उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.