https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे ३० जुलैला रक्तदान शिबिर

0 37

उरण दि 17(विठ्ठल ममताबादे ) : रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान सेवा हीच ईश्वराची सेवा असे ध्येय उराशी बाळगून, गोरगरिबांना मदत करण्याच्या दृष्टीकोणातून अश्विन पाटील मित्र परिवारतर्फे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकार्याने उरणमधील स्वर्गीय अश्विन रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 30 जुलै 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत उरण शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, देऊळवाडी,विमला तलाव येथे क्रीडा संकुल मधील टेरेस वर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्या इच्छुक रक्त दात्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी
तुषार पाटील-8976746474,
गणेश पाटील-9833001393,
पप्पू सूर्यराव -9821625362,
शेखर पाटील -9082553954
निलेश घरत -8169704866,
ऋषिकेश तांडेल -9819632075
मयुरेश पाटील -8850199373,
सिद्धार्थ मसुरकर -9167195157,
वैभव तांडेल – 9819151666
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.