दापोली : राष्ट्रीय विद्यार्थी दिवसाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चिपळूण शाखेमार्फत दि. 9 जुलै रोजी दापोली अर्बन सीनिअर सायन्स कॉलेज व अल्फ्रेड ग्याडने कॉलेज, दापोली या महाविद्यालयामध्ये विद्यार्थांना शुभेच्छा कार्ड देऊन विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला.
या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वेदांग शितूत, रिया बडवे, अनिरुद्ध भागवत, गोविंद परब हे कार्यकर्ते उपस्थित होते.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |