उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उद्या रत्नागिरी दौ-यावर
रत्नागिरी दि.23: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 24 जून 2022 रोजी पहाटे 5.25 वाजता मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी येथे आगमन व
मोटारीने पाली ता.जि. रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 6.00 वाजता पाली निवासस्थान ता.जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव.