Ultimate magazine theme for WordPress.

उरण तायक्वांडो अकॅडेमीचा गौरव

0 20

उरण दि 16(विठ्ठल ममताबादे ) :आमदार चषक 2022 तायक्वांडो भव्य जिल्हास्तरीय सर्धेत उरण तायक्वांडो ॲकेडमीच्या खेळाडूंनी सुवर्णमय कामगिरी केल्यामुळे त्यांचे गौरव करून प्रोत्साहन वाढविण्यासाठी आमदार महेश शेठ बालदी यांच्या सौजन्याने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

सर्व पदक विजेत्यांचे मास्टर तेजस पाटील यांचा सत्कार करताना भाजपा तालुका अध्यक्ष रवी भोईर यांनी केला तर मास्टर कु.प्रथमेश यांचा सत्कार उप नगराध्यक्ष जयवीन कोळी यांनी केला.कार्यक्रमासाठी शहर प्रमुख कौशिक शाह,नगरसेवक धनंजय कडवे,मी उरणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटेकर,श्री.राघोबा देव मोटर ट्रेनिंग स्कूल चे संस्थापक प्रितम पाटील,मेडल विजेते खेळाडू तसेच इ.मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.